एक्स्प्लोर

Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....

Rajasthan Royals Vs Delhi Capitals: राजस्थानकडून (RR) फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाला. जैस्वालने 7 चेंडूत 5 धावा केल्या.

Rajasthan Royals Vs Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सने (DC) नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निर्मण घेतला. राजस्थानकडून (RR) फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाला. जैस्वालने 7 चेंडूत 5 धावा केल्या. दिल्लीचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने त्याला त्रिफळाचीत केले. त्यानंतर 5 वं षटक घेऊन आलेला खलील अहमदने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला झेलबाद केले. सॅमसनने 15 धावा केल्या. 

जॉस बटलर आणि रियान परागने सावध खेळी करत राजस्थानला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात बटलरला अपयश आले. कुलदीप यादवच्या फिरकीवर बटलर बाद झाला. बटलरने 16 चेंडूत केवळ 11 धावा केल्या. कुलदीपने बटलरला LBW बाद केले. मात्र बटलरची विकेट मिळवण्यासाठी दिल्लीला डीआरएसचा वापर करावा लागला.कुलदीपने टाकलेला चेंडू बटलरच्या पॅडला लागला. ऋषभ पंतसह कुलदीपने मोठी अपील केली. मात्र अंपायरने नाबाद दिले. त्यानंतर कुलदीप कर्णधार पंतकडे गेला आणि डीआरएस घेण्याची मागणी केली. मात्र पंत डीआरएस घेण्यास उस्तुक नव्हता. परंतु कुलदीपचा हट्ट बघता पंतने डीआरएस घेतला. डीआरएस घेतल्यानंतर बटलर बाद असल्याचे दिसून आले. यानंतर दिल्लीच्या खेळाडूंनी कुलदीपचे कौतुक केले.

दिल्ली कॅपिटल्सची Playing XI

दिल्ली कॅपिटल्सची Playing XI- डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (w/c), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार

इम्पॅक्ट प्लेअर- अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, प्रवीण दुबे, कुमार कुशगरा, रसिक दार.

राजस्थान रॉयल्सची Playing XI

राजस्थान रॉयल्सची Playing XI- यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान

इम्पॅक्ट प्लेअर- रोविमन पोयल, नांद्रे बर्गेर, तनुष खतियान, शुभम दुबे, कुलदीप सेन

राजस्थान सध्या दुसऱ्या स्थानावर-

राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमाकांवर आहे. राजस्थानचे 2 गुण आहेत. राजस्थानचा आजचा दिल्लीविरुद्ध दुसरा सामना असून पहिला सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 20 धावांनी पराभव केला होता. 

दिल्ली आठव्या क्रमांकावर-

दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत सध्या आठव्या क्रमांकावर आहे. आज दिल्लीचा राजस्थानविरुद्ध दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सकडून 4 विकेट्सने पराभव झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत 2 गुण मिळवण्यासाठी दिल्ली प्रयत्न करताना दिसेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget