RR Vs DC Dream11 prediction: जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
RR Vs DC Dream11 prediction: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघातून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे.
RCB Vs PBKS Dream11 prediction: आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना रंगणार आहे. भापतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता एस. मानसिंग मैदानावर हा सामना रंगणार आहे.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघातून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. हे खेळाडू आज तुम्हाला मालामाल करु शकतात.
SMS Alert 📲: First win of #IPL2024 on the agenda 🎯
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 28, 2024
Here's our match preview for #RRvDC ⚔ https://t.co/cuj1t9I1o8#YehHaiNayiDilli pic.twitter.com/kHqgaPERx0
RR Vs DC Dream11 Match Top Picks:
यष्टिरक्षक- जॉस बटलर, संजू सॅमसन, शाई होप
फलंदाज- डेविड वॉर्नर, यशस्वी जैस्वाल (कर्णधार)
अष्टपैलू- मिशेल मार्श (उपकर्णधार), अक्षर पटेल, रियान पराग
गोलंदाज- युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, कुलदीप यादव
RR Vs DC Dream11 Match Captain And Vice Captain Picks:
कर्णधार: संजू सॅमसन, उपकर्णधार: मिचेल मार्श
कर्णधार: डेव्हिड वॉर्नर, उपकर्णधार: जोस बटलर.
कर्णधार: यशस्वी जैस्वाल, उपकर्णधार: मिशेल मार्श
राजस्थान रॉयल्सची संभाव्य Playing XI:
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर (विकेटकीपर), संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य Playing XI:
मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, शाई होप (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (कर्णधार), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.
खेळपट्टी कशी असेल?
सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ आमनेसामने आले. त्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने 20 धावांनी विजय मिळवला होता. संजू सॅमसनने 82 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळपट्टीबद्दल बोलायचे तर येथे फलंदाजी करणे सोपे आहे, फलंदाज मोठे फटके सहज मारतात. पण त्याचवेळी खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करते. राजस्थान रॉयल्सकडे रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल फिरकीपटू आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सकडे कुलदीप यादव आणि अक्षर पटेल असतील, त्यामुळे दोन्ही संघांच्या फलंदाजांच्या अडचणी वाढू शकतात.
नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.