एक्स्प्लोर
IPL 2024 Latest Points Table: चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकत राजस्थान रॉयल्स नंबर 1 वर; पाहा आयपीएलचे Latest Points Table
IPL 2024 Latest Points Table: राजस्थान विरुद्ध लखनौ आणि गुजरात विरुद्ध मुंबईच्या सामन्यानंतर आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत (Points Table) मोठा बदल झाला आहे.
ipl points table
1/12

IPL 2024 Latest Points Table: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सनं अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा (Gujarat Titans vs Mumbai) सहा धावांनी पराभव केला आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली. (Image Source: IPL )
2/12

गुजरातच्या माऱ्यापुढे मुंबईच्या (MI First Match) फलंदाजांनी हाराकिरी केली. गुजरातने (GT) दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 162 धावांपर्यंत मजल मारली. (Image Source: IPL )
Published at : 25 Mar 2024 07:21 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर























