एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

CSK vs RCB: IPL 2024: सामना कधीही फिरवण्याची क्षमता; सीएसके अन् आरसीबीच्या सामन्यात 5 खेळाडूंवर सर्वांची नजर
सामना कधीही फिरवण्याची क्षमता; सीएसके अन् आरसीबीच्या सामन्यात 5 खेळाडूंवर सर्वांची नजर
आयपीएल फुकटात कशी, कधी अन् कुठे पाहावी?; जाणून घ्या....
IPL 2024: RCB Vs CSK: आयपीएल फुकटात कशी, कधी अन् कुठे पाहावी?; जाणून घ्या....
IPL 2024: RCB Vs CSK, Pitch Report:  धोनीच्या बालेकिल्ल्यात कोहली, डू प्लेसिस, मॅक्सवेल टिकणार?; आजची खेळपट्टी कशी असेल, जाणून घ्या!
धोनीच्या बालेकिल्ल्यात कोहली, डू प्लेसिस, मॅक्सवेल टिकणार?; आजची खेळपट्टी कशी असेल, जाणून घ्या!
RCB Vs CSK Probable Playing XI: कोहली अन् धोनीवर चाहत्यांचं लक्ष; आज कोण मारणार बाजी?; पाहा चेन्नई अन् आरसीबीची संभाव्य Playing XI
कोहली अन् धोनीवर चाहत्यांचं लक्ष; आज कोण मारणार बाजी?; पाहा चेन्नई अन् आरसीबीची संभाव्य Playing XI
2020 मध्ये म्हणाला स्पार्क नाही, आता धोनीनेचं दिलं कर्णधारपद, पुणेकर ऋतुराज चेन्नईचं नेतृत्व करणार!
2020 मध्ये म्हणाला स्पार्क नाही, आता धोनीनेचं दिलं कर्णधारपद, पुणेकर ऋतुराज चेन्नईचं नेतृत्व करणार!
जय श्रीराम! केशव महाराजने घेतलं अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
जय श्रीराम! केशव महाराजने घेतलं अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीच्या पुनरागमनावर केलं भाष्य; यशस्वी जैस्वालचंही केलं कौतुक
एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीच्या पुनरागमनावर केलं भाष्य; यशस्वी जैस्वालचंही केलं कौतुक
IPL 2024: आयपीएल 2024चे जेतेपद कोण पटकावणार?; CSKच्या चाहत्यांना न आवडणारी सुरेश रैनाची भविष्यवाणी!
आयपीएल 2024चे जेतेपद कोण पटकावणार?; CSKच्या चाहत्यांना न आवडणारी सुरेश रैनाची भविष्यवाणी!
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं निधन, भारताविरुद्ध झळकावली होती 3 शतकं, एक लढाई अन् कारकीर्द संपली
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं निधन, भारताविरुद्ध झळकावली होती 3 शतकं, एक लढाई अन् कारकीर्द संपली
उद्यापासून रंगणार आयपीएलचा महासंग्राम; चेपॉक सज्ज, ए.आर. रहमानसह कोण परफॉर्मन्स करणार?, जाणून घ्या
उद्यापासून रंगणार आयपीएलचा महासंग्राम; चेपॉक सज्ज, ए.आर. रहमानसह कोण परफॉर्मन्स करणार?, जाणून घ्या
IPL 2024: Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अर्जुन तेंडुलकरहून लहान असलेल्या गोलंदाजाची एन्ट्री; विश्वचषकात प्रतिस्पर्धी संघावर पडला होता भारी
MIच्या ताफ्यात अर्जुन तेंडुलकरहून लहान असलेल्या गोलंदाजाची एन्ट्री;गाजवली होती विश्वचषक स्पर्धा
आयपीएलमध्ये ५ सामन्यात २ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाची मोहम्मद शमीच्या जागी वर्णी; गुजरातची टायटन्सची घोषणा
IPLमध्ये ५ सामन्यात २ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाची मोहम्मद शमीच्या जागी वर्णी; गुजरातची टायटन्सची घोषणा
Virat Kohli: हाऊ इज द किंग फिलिंग, विराटला प्रश्न, कोहली म्हणाला, लाजवू नका, मला....
हाऊ इज द किंग फिलिंग, विराटला प्रश्न, कोहली म्हणाला, लाजवू नका, मला....
IPL 2024: लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का; वेगवान गोलंदाजाने आयपीएलमधून घेतली माघार
लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का; वेगवान गोलंदाजाने आयपीएलमधून घेतली माघार
Hardik Pandya: Mumbai Indians: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सला जेतेपद पटकावून देणार?; जाणून घ्या, संघाची जमेची बाजू!
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सला जेतेपद पटकावून देणार?; जाणून घ्या, संघाची जमेची बाजू!
IPL 2024: आयपीएल २०२४मधील 'छुपा रुस्तम'संघ कोणता?; सुनील गावसकरांची भविष्यवाणी
आयपीएल २०२४मधील 'छुपा रुस्तम' संघ कोणता?; सुनील गावसकरांची भविष्यवाणी
Virat Kohli: 62 दिवसांनंतर मैदानात परतताच विराट कोहलीने काय केले?; Video पाहून चाहतेही खुश
62 दिवसांनंतर मैदानात परतताच विराट कोहलीने काय केले?; Video पाहून चाहतेही खुश
IPL 2024: सुनील शेट्टींचं जावईविरोधात बंड; रोहित शर्मानेही केएल राहुलला जेवणाच्या टेबलावर बसण्यास दिला नकार
सुनील शेट्टींचं जावईविरोधात बंड; रोहितनेही राहुलला जेवणाच्या टेबलावर बसण्यास दिला नकार
'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
IPL 2024 New Rules: यंदाची आयपीएल रंगतदार होणार, नवीन नियम येणार; गोलंदाज अन् अंपायरला फायदा
यंदाची आयपीएल रंगतदार होणार, नवीन नियम येणार; गोलंदाज अन् अंपायरला फायदा
Raj Thackeray: 2019 चं व्यंगचित्र, मोदी-शाह यांच्या हाती दोरी; दिल्लीत भेट होताच संजय राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं!
2019 चं व्यंगचित्र, मोदी-शाह यांच्या हाती दोरी; दिल्लीत भेट होताच संजय राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं!
Pradeep Sharma: रचलं, पेरलं तेच उगवलं; प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?, जाणून घ्या!
रचलं, पेरलं तेच उगवलं; प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?, जाणून घ्या!
IPL 2024: आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज कोण?; यादीत दिग्गजांचा समावेश, पाहा नावं
IPL 2024: आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज कोण?; यादीत दिग्गजांचा समावेश, पाहा नावं
IPL 2024: ठोको ताली....! नवज्योतसिंह सिद्धू पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार; IPLमध्ये महत्वाची भूमिका बजावणार
ठोको ताली....! नवज्योतसिंह सिद्धू पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार; IPLमध्ये महत्वाची भूमिका बजावणार
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget