एक्स्प्लोर

GT vs SRH Score Live IPL 2024: गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला 162 धावांवर रोखलं; मोहित शर्माची भेदक गोलंदाजी

GT vs SRH Score Live IPL 2024: हैदराबादने गुजरातला 163 धावांचं आव्हान दिलं आहे.

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Score Live IPL 2024: आयपीएल 2024 च्या हंगामात आज गुजरात (GT) अन् हैदराबाद (SRH) यांच्यात सामना सुरु आहे. हैदराबादने गुजरातला 163 धावांचं आव्हान दिलं आहे. नाणेफेक जिंकून हैदराबाद सनरायझर्सने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेनला चांगली कामगिरी करता आली नाही. अब्दुल समद आणि शाहबाज अहमद यांनी सहाव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी करून संघाला सावरले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबादने पहिल्या 4 षटकांत चांगली सुरुवात केली होती, परंतु पहिली विकेट पडल्यानंतर अचानक हैदराबादने 15 व्या षटकात केवळ 114 धावांवर 5 विकेट गमावल्या.  त्यानंतर समद आणि शाहबाज यांनी सहाव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. मात्र, हैदराबाद 170 धावा ओलांडणार असे वाटत असतानाच अखेरच्या षटकांत सामना पुन्हा फिरला. मोहित शर्माने शेवटच्या षटकांत केवळ तीन धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यामध्ये एक खेळाडू धावबाद झाला.

शाहबाज अहमदने 20 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 22 धावा केल्या. तर अब्दुल समदने अवघ्या 14 चेंडूत 29 धावांची खेळी केली. समदने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. मयंक अग्रवाल 17 चेंडूत 16 धावा करून बाद झाला, ट्रॅव्हिस हेड 14 चेंडूत 19 धावा करून बाद झाला आणि एडन मार्कराम 19 चेंडूत 17 धावा करून बाद झाला.

गुजरात टायटन्सची Playing XI:

रिद्धिमान साहा (W), शुभमन गिल (C), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे.

Gujarat Titans (Playing XI): Wriddhiman Saha(w), Shubman Gill(c), Azmatullah Omarzai, David Miller, Vijay Shankar, Rahul Tewatia, Rashid Khan, Umesh Yadav, Noor Ahmad, Mohit Sharma, Darshan Nalkande

सनरायझर्स हैदराबादची Playing XI:

मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (W), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट

Sunrisers Hyderabad (Playing XI): Mayank Agarwal, Travis Head, Abhishek Sharma, Aiden Markram, Heinrich Klaasen(w), Abdul Samad, Shahbaz Ahmed, Pat Cummins(c), Bhuvneshwar Kumar, Mayank Markande, Jaydev Unadkat

संबंधित बातम्या:

मयंक यादवच्या गोलंदाजीवर प्रशिक्षक खूश; पाकिस्तानच्या संघालाही याआधी दिली आहे ट्रेनिंग

...तेव्हा मिचेल स्टार्क आयपीएलमधील धोकादायक गोलंदाज ठरेल; इरफान पठाणने सांगितलं समीकरण!

आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget