एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

CSK vs KKR IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सचा 7 विकेट्सने विजय
CSK vs KKR IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सचा 7 विकेट्सने विजय
CSK vs KKR IPL 2024: चेन्नईने कोलकाताला 137 धावांवर रोखलं; देशपांडे अन् जडेजाची भेदक गोलंदाजी
चेन्नईने कोलकाताला 137 धावांवर रोखलं; देशपांडे अन् जडेजाची भेदक गोलंदाजी
Mumbai Indians Rohit Sharma: 'हेच हवं आहे...'; मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहितने हार्दिक पांड्याबाबत केलं विधान
'हेच हवं आहे...'; मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहितने हार्दिक पांड्याबाबत केलं विधान
CSK vs KKR 2024: केकेआरविरुद्ध नाणेफेक जिंकत चेन्नईचा गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या, दोन्ही संघाची Playing XI
केकेआरविरुद्ध नाणेफेक जिंकत चेन्नईचा गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या, दोन्ही संघाची Playing XI
Romario Shepherd: दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा करणाऱ्या रोमारिओ शेफर्डची पत्नी आहे टीव्ही अँकर, पाहा Photo's
दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा करणाऱ्या रोमारिओ शेफर्डची पत्नी आहे टीव्ही अँकर, पाहा Photo's
CSK vs KKR IPL 2024: केकेआरविरुद्धच्या सामन्याआधी MS धोनीची तुफान फटकेबाजी; सुरेश रैनाही दिसला सोबत, Video
केकेआरविरुद्धच्या सामन्याआधी MS धोनीची तुफान फटकेबाजी; सुरेश रैनाही दिसला सोबत, Video
IPL 2024: आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांमध्ये स्पष्ट झाले; हे 2 संघ प्लेऑफमध्ये नक्की पोहचणार!
आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांमध्ये स्पष्ट झाले; हे 2 संघ प्लेऑफमध्ये नक्की पोहचणार!
CSK vs KKR: आज चेन्नई अन् कोलकाताचा सामना; मात्र त्याआधी गौतम गंभीरच्या विधानाची रंगली चर्चा, धोनीबाबत काय म्हणाला?
आज चेन्नई-कोलकाताचा सामना; मात्र त्याआधी गंभीरच्या विधानाची रंगली चर्चा, धोनीबाबत काय म्हणाला?
CSK vs SRH IPL 2024:हैदराबादचा होम ग्राऊंडवर दुसरा विजय, चेन्नई एक्स्प्रेसला पराभवाचा धक्का
CSK vs SRH IPL 2024: हैदराबादचा होम ग्राऊंडवर दुसरा विजय, चेन्नई एक्स्प्रेसला पराभवाचा धक्का
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचे मुंबई इंडियन्सने केले खास स्वागत; व्हिडीओ व्हायरल
सूर्यकुमार यादवचे मुंबई इंडियन्सने केले खास स्वागत; व्हिडीओ व्हायरल
Shashank Singh: चुकून खरेदी केलेल्या खेळाडूनं जिंकवलं; सामना संपल्यावर मालकीण प्रीती झिंटाने काय केलं?, पाहा!
चुकून खरेदी केलेल्या खेळाडूनं जिंकवलं; सामना संपल्यावर मालकीण प्रीती झिंटाने काय केलं?, पाहा!
Shubhman Gill GT vs PBKS 2024: '...तेव्हा जिंकणं अजिबात सोपं नसतं'; शुभमन गिल थेट बोलला, पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
'...तेव्हा जिंकणं अजिबात सोपं नसतं'; शुभमन गिल थेट बोलला, पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
CSK vs SRH Dream11 Prediction: शिवम दुबे, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन...; पाहा 11 खेळाडूंची टीम, आज तुम्हाला करेल मालामाल
शिवम दुबे, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन...; पाहा 11 खेळाडूंची टीम, आज तुम्हाला करेल मालामाल
GT vs PBKS Ashutosh Sharma: 11 चेंडूत अर्धशतक, युवराज सिंगचा 16 वर्षांचा मोडलाय विक्रम; कोण आहे आशुतोष शर्मा?
11 चेंडूत अर्धशतक, युवराज सिंगचा 16 वर्षांचा मोडलाय विक्रम; कोण आहे आशुतोष शर्मा?
GT vs PBKS Shashank Singh: गुजरातविरुद्ध स्फोटक खेळी, सामनावीर पुरस्कारही मिळवला; पण शशांक सिंग हे काय बोलून गेला?
गुजरातविरुद्ध स्फोटक खेळी, सामनावीर पुरस्कारही मिळवला; पण शशांक सिंग हे काय बोलून गेला?
IPL 2024 Latest Points Table: पंजाबला विजयाचा फायदा, गुजरातचा खेळ बिघडला; पाहा आयपीएलचे Latest Points Table
पंजाबला विजयाचा फायदा, गुजरातचा खेळ बिघडला; पाहा आयपीएलचे Latest Points Table
PBKS vs GT: पंजाबने गुजरातच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; शेवटच्या षटकांत थरार, नेमकं काय घडलं?
पंजाबने गुजरातच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; शेवटच्या षटकांत थरार, नेमकं काय घडलं?
'मयंक यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेट...', स्टुअर्ट ब्रॉडने केला मोठा दावा; नक्की काय म्हणाला, पाहा!
'मयंक यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेट...', स्टुअर्ट ब्रॉडने केला मोठा दावा; नक्की काय म्हणाला, पाहा!
GT vs PBKS IPL 2024: शशांक सिंगकडून मोहीम फत्ते, पंजाबचा दुसरा विजय, गुजरातला पराभवाचा धक्का
GT vs PBKS IPL 2024: शशांक सिंगकडून मोहीम फत्ते, पंजाबचा दुसरा विजय, गुजरातला पराभवाचा धक्का
DC vs KKR: दिल्लीच्या पंतने गोलंदाजाला धुतलं, केकेआरच्या मालकाने काय केलं?, शाहरुख खानचं होतंय कौतुक,Video
दिल्लीच्या पंतने गोलंदाजाला धुतलं, केकेआरच्या मालकाने काय केलं?, शाहरुख खानचं होतंय कौतुक,Video
Sanjay Raut: ''महाराष्ट्राची आयपीएलपेक्षा वाईट अवस्था झालीय...''; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut: ''महाराष्ट्राची आयपीएलपेक्षा वाईट अवस्था झालीय...''; संजय राऊतांचा हल्लाबोल
'आमच्या संघातील खेळाडू 'सुस्त मुर्गे''; IPL आणि आगामी विश्वचषकादरम्यान रोहित शर्मा काय म्हणाला?
'आमच्या संघातील खेळाडू 'सुस्त मुर्गे''; IPL आणि आगामी विश्वचषकादरम्यान रोहित शर्मा काय म्हणाला?
ठरलं! सूर्यकुमार यादव उद्याच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार; दिल्लीविरुद्ध मैदानात उतरणार?
ठरलं! सूर्यकुमार यादव उद्याच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार; दिल्लीविरुद्ध मैदानात उतरणार?
हार्दिक पांड्यावर चाहत्यांचा रोष का वाढला?; रवी शास्त्रींनी सांगितले यामगील एकमेव कारण!
हार्दिक पांड्यावर चाहत्यांचा रोष का वाढला?; रवी शास्त्रींनी सांगितले यामगील एकमेव कारण!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget