Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: गुजरात टायटन्स अन् सनरायझर्स हैदराबाद भिडणार, कोण मारणार बाजी?; पाहा दोघांची संभाव्य Playing XI
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: गुजरात टायटन्स सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे.
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: आयपीएल 2024 च्या हंगामात आज म्हणजेच 31 मार्च रोजी दोन सामने होणार आहे. पहिला सामना गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात रंगणार आहे. गुजरात आणि हैदराबादचा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर होणार असून हा सामना भारतीय वेळेनूसार 3.30 वाजता सुरु होईल.
गुजरात टायटन्स सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या या मोसमात, गुजरात टायटन्सने 2 सामने खेळले असून, एक सामना जिंकला असून सनरायझर्स हैदराबादनेदेखील दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे गुजरात आणि हैदराबादचा संघ या हंगामातील दुसरा सामना जिंकून गुणतालिकेत चांगलं स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करतील.
गुजरात टायटन्सची संभाव्य Playing XI:
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन, साई सुधरसन
सनरायझर्स हैदराबादची Playing XI:
ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, उमरान मलिक
गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ:
रिद्धिमान साहा (w), शुभमन गिल (c), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन, साई सुदर्शन, शरथ बीआर, अभिनव मनोहर, नूर अहमद, मानव सुथार, केन विल्यमसन, जयंत यादव, संदीप वॉरियर, शाहरुख खान, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, मॅथ्यू वेड
सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ:
ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (w), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (c), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, राहुल त्रिपाठी, टी नटराजन, वानिंदू हसरंगा, अनमोलप्रीत सिंग, सुब्रमण्यन, सनवीर सिंग, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग
संबंधित बातम्या:
व्यंकटेश अय्यरचा रोमँटिक अंदाज, अर्धशतक होताच दिली 'फ्लाइंग किस', चाहतेही पाहतच राहिले!