GT vs SRH Dream11 Prediction: शुभमन गिल की हेनरिक क्लासेन...तुमचा कर्णधार कोण?; पाहा 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
GT vs SRH Dream11 Prediction: भारतीय वेळेनूसार सायंकाळी 3.30 वाजता गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना रंगणार आहे.
GT vs SRH Dream11 Prediction: आयपीएल 2024 च्या हंगामात आज गुजरात टायटन्स (GT) अन् सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 3.30 वाजता गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना रंगणार आहे.
गुजरात टायटन्स (GT) अन् सनरायझर्स हैदराबाद (SRH)संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघातून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. हे खेळाडू आज तुम्हाला मालामाल करु शकतात.
GT vs SRH Dream11 Match Top Picks:
कर्णधार: शुभमन गिल
उपकर्णधार: ट्रॅव्हिस हेड
यष्टिरक्षक: हेनरिक क्लासेन
फलंदाज: शुभमन गिल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर
अष्टपैलू: अजमतुल्ला ओमरझाई, शाहबाज अहमद
गोलंदाज: भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, पॅट कमिन्स
GT vs SRH Dream11 Match Top Picks: Second Team:
कर्णधार: हेनरिक क्लासेन
उपकर्णधार: शुभमन गिल
यष्टिरक्षक: हेनरिक क्लासेन, रिद्धिमान साहा
फलंदाज: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, शुभमन गिल, साई सुदर्शन
अष्टपैलू: एडन मार्कराम, अजमतुल्ला ओमरझाई
गोलंदाज: पॅट कमिन्स, मोहिती शर्मा, राशिद खान
GT vs SRH Dream11 Match Captain And Vice Captain Picks:
कर्णधार: शुभमन गिल, उपकर्णधार: ट्रॅव्हिस हेड
कर्णधार: अभिषेक शर्मा, उपकर्णधार: अजमतुल्ला ओमरझाई
कर्णधार: ट्रॅव्हिस हेड , उपकर्णधार: एडन मार्कराम
नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.
गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ:
रिद्धिमान साहा (w), शुभमन गिल (c), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन, साई सुदर्शन, शरथ बीआर, अभिनव मनोहर, नूर अहमद, मानव सुथार, केन विल्यमसन, जयंत यादव, संदीप वॉरियर, शाहरुख खान, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, मॅथ्यू वेड
सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ:
ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (w), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (c), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, राहुल त्रिपाठी, टी नटराजन, वानिंदू हसरंगा, अनमोलप्रीत सिंग, सुब्रमण्यन, सनवीर सिंग, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग
संबंधित बातमी:
गौतम गंभीरने विराट कोहलीची भेट घेऊन मिठी का मारली?; माजी क्रिकेटपटूने सांगितली Inside Story