(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MI vs RR Dream 11 Prediction: रोहित, बटलर, सॅमसन, इशान; आज कोणाला बनवाल तुमच्या टीमचा कर्णधार, पाहा 11 खेळाडूंची टीम
MI vs RR Dream 11 Prediction: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे.
MI vs RR Dream 11 Prediction: आयपीएल 2024 च्या हंगामात आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा रंगतदार सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता मुंबई आणि राजस्थानचा सामना सुरु होईल.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघातून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. हे खेळाडू आज तुम्हाला मालामाल करु शकतात.
𝗔𝗟𝗟 𝗜𝗡 for our first home game 🔥#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/N6guNlU0Wx
— Mumbai Indians (@mipaltan) April 1, 2024
MI vs RR Dream 11 Match Top Picks:
यष्टिरक्षक- संजू सॅमसन, इशान किशन, जॉस बटलर (उपकर्णधार)
फलंदाज- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा
अष्टपैलू- हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रियान पराग
गोलंदाज- जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल
MI vs RR Dream11 Match Captain And Vice Captain Picks:
कर्णधार: रोहित शर्मा, उपकर्णधार: जॉस बटलर
कर्णधार: संजू सॅमसन, उपकर्णधार: इशान किशन
कर्णधार: यशस्वी जैस्वाल, उपकर्णधार: रोहित शर्मा
वानखेडेची खेळपट्टी कशी असेल?
आयपीएल 2024 मधील 14 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. वानखेडेवर फलंदाजीसाठी पोषक अशी खेळपट्टी असते. या मैदानावर धावांवर नियंत्रण ठेवणे गोलंदाजांसाठी खूप अवघड काम असते. वेगवान आउटफिल्डमुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवणे सोपे फलंदाजांसाठी राहते.
नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ:
रोहित शर्मा, इशान किशन (W), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, डेवाल्ड ब्रेविस
राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ:
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (W/C), रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, केशव महाराज , टॉम कोहलर-कॅडमोर, रोव्हमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक, शुभम दुबे, कुणाल सिंग राठौर
संबंधित बातम्या:
मुस्लिम मुलीसोबत प्रेम, विवाह अन् ट्रोल; शिवम दुबेच्या पत्नीचं निरागस सौंदर्य, पाहा Photos
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos