एक्स्प्लोर

IPL 2024 Nitish Rana: 'Middle Finger दाखवू शकत नाही...'; नितीश राणा हर्षा भोगले यांना असं का म्हणाला?, पाहा Video

IPL 2024 Nitish Rana: कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) फलंदाज नितीश राणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Nitish Rana And Middle Finger: आयपीएल 2024 चा हंगाम कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) फलंदाज नितीश राणासाठी (Nitish Rana) काही खास नव्हते. बोटाच्या दुखापतीमुळे तो बहुतांश सामन्यांतून बाहेर राहिला. गेल्या हंगामात (IPL 2023), नितीशने श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत कोलकाता नाइट रायडर्सची जबाबदारी स्वीकारली होती. या हंगामात (IPL 2024) श्रेयस अय्यर परतला आणि आता तो संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, नितीश राणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

हर्षा भोगले यांनी नितीश राणाला त्याच्या बोटाला दुखापत झाल्याबद्दल विचारले. नितीश म्हणाले की, मी तुम्हाला ते बोट दाखवू शकत नाही कारण ते मधले बोट आहे. आयपीएल 2024 चा 63 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाणार होता, परंतु पावसामुळे हा सामना नाणेफेक न होता रद्द करण्यात आला.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

हर्षा भोगले आणि नितीश राणा यांच्यातील संभाषणाच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हर्षा भोगले नितीश राणाला म्हणाले, "साधारणपणे मुलाखतीत मी चेहरा पाहतो, पण माझी नजर तुझ्या हाताकडे जाते, सर्व काही ठीक आहे?" यावर उत्तर देताना नितीश राणा म्हणाले, "सर, ठीक आहे, पण मी ते बोट दाखवू शकत नाही कारण ते मधले बोट आहे. पण हो, पूर्वीपेक्षा खूप चांगले आहे."

दुखापतीमुळे 10 सामने हुकले

नितीश राणा बोटाच्या दुखापतीमुळे 10 सामने खेळू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने पहिला सामना खेळला होता, ज्यामध्ये तो जखमी झाला होता. यानंतर नितीशने मुंबईविरुद्धच्या सामन्यात 10 सामन्यांचा ब्रेक घेत पुनरागमन केले. मुंबईविरुद्ध नितीशने 23 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 33 धावांची खेळी केली होती. नितीशच्या अनुपस्थितीत युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीला संधी देण्यात आली.

केकेआर क्वालिफायर 1 साठी पात्र-

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आधीच स्पर्धेच्या पुढील फेरीत जाण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्ससोबतचा सामना रद्द झाल्यामुळे गुजरात टायटन्सही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाला.  तर केकेआर चे 19 गुण झाले आहेत आणि राजस्थान रॉयल्स वगळता अन्य कोणताही संघ एवढ्या गुणांपर्यंत पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे केकेआर क्वालिफायर 1 साठी पात्र ठरला आहे.

संबंधित बातमी:

ICC T-20 World Cup 2024: रोहित शर्मा अन् अजित आगरकर यांना हार्दिक पांड्या पसंत नव्हता...; कोणाच्या दडपणामुळे संघात स्थान?, पाहा

ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!

वेस्ट इंडीज अन् अमेरिकेत रंगणार टी-20 विश्वचषकाचा थरार; सामना कधी सुरु होणार, कुठे फ्रीमध्ये पाहता येणार?, जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Article 370 : जम्मू काश्मीर विधानसभेत राडा, कलम 370 चा प्रस्ताव पास; भाजप आमदारांनी प्रत फाडल्या
जम्मू काश्मीर विधानसभेत राडा, कलम 370 चा प्रस्ताव पास; भाजप आमदारांनी प्रत फाडल्या
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Chitra Wagh: सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh Solapur : कुणी घंटी वाजवली ते शोधा; Satej Patil यांच्यावर हल्लाबोलRaj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघाAjit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापलेMurud Ferry boat : फेरीबोटीवर जाताना पिकअप व्हॅन थेट समुद्रात कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Article 370 : जम्मू काश्मीर विधानसभेत राडा, कलम 370 चा प्रस्ताव पास; भाजप आमदारांनी प्रत फाडल्या
जम्मू काश्मीर विधानसभेत राडा, कलम 370 चा प्रस्ताव पास; भाजप आमदारांनी प्रत फाडल्या
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Chitra Wagh: सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
Embed widget