एक्स्प्लोर
Swati Maliwal Latest Marathi News: मुख्यमंत्री निवासस्थानी गेले तेव्हा...; स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन, दिल्लीत खळबळ, नेमकं काय घडलं?
Swati Maliwal Latest Marathi News: आम आदमी पक्षाच्या (AAP) राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्याबाबत दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Swati Maliwal
1/8

Swati Maliwal Latest Marathi News: आम आदमी पक्षाच्या (AAP) राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्याबाबत दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (image credit-PTI)
2/8

स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणी प्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे. स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय साहायक विभव कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (image credit-PTI)
Published at : 17 May 2024 09:07 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























