एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

T20 World Cup 2024 Ind vs SA Final: रोहित शर्मा-विराट कोहलीला BCCI कडून पुन्हा संधी नाही?; आज अखेरचा टी-20 सामना ठरण्याची शक्यता
रोहित शर्मा-विराट कोहलीला BCCI कडून पुन्हा संधी नाही?; आज अखेरचा टी-20 सामना ठरण्याची शक्यता
T20 World Cup 2024 Ind vs SA Final: '...तर रोहित शर्मा बार्बाडोसच्या समुद्रात उडी मारेल'; फायनलपूर्वी सौरव गांगुलीच्या विधानाची रंगली चर्चा
'...तर रोहित शर्मा बार्बाडोसच्या समुद्रात उडी मारेल'; फायनलपूर्वी सौरव गांगुलीच्या विधानाची रंगली चर्चा
T20 World Cup 2024 Ind vs SA Final: राखीव दिवसापासून 'सुपर ओव्हर'पर्यंत; टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाऊस पडल्यास आयसीसीचे नियम काय?
राखीव दिवसापासून 'सुपर ओव्हर'पर्यंत; विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाऊस पडल्यास ICCचे नियम काय?
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
चंद्रकांत पाटलांना म्हणाले, बसा, गप्पा मारु; मग उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांचा एकत्र लिफ्टने प्रवास, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
चंद्रकांत पाटलांना म्हणाले, बसा, गप्पा मारु; मग उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांचा एकत्र लिफ्टने प्रवास, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
T20 World Cup 2024 SA vs AFG: 'खरं खरं सांगू का, आम्ही...'; राशिद खान भावूक, पराभवामागील सांगितलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'खरं खरं सांगू का, आम्ही...'; राशिद खान भावूक, पराभवामागील सांगितलं कारण, नेमकं काय म्हणाला?
T20 World Cup 2024 Ind vs ENG: अर्शदीप सिंगवर गंभीर आरोप, रोहित शर्मा संतापला; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला चांगलच सुनावलं!
अर्शदीप सिंगवर गंभीर आरोप, रोहित शर्मा संतापला; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला चांगलच सुनावलं!
उपांत्य फेरीत 7 वेळा पराभूत, तब्बल 32 वर्षांनंतर द. अफ्रिका अंतिम फेरीत धडक; चोकर्सचा डागही पुसला!
उपांत्य फेरीत 7 वेळा पराभूत, तब्बल 32 वर्षांनंतर द. अफ्रिका अंतिम फेरीत धडक; चोकर्सचा डागही पुसला!
EURO 2024: यूरो कपमध्ये जॉर्जियाने इतिहास रचला; पोर्तुगालचा 2-0 ने केला पराभव
EURO 2024: यूरो कपमध्ये जॉर्जियाने इतिहास रचला; पोर्तुगालचा 2-0 ने केला पराभव
विमान लेट, फक्त एका तासाची झोप...; सेमी फायनल खेळण्यापूर्वी अफगाणिस्तानसोबत काय काय घडलं?
विमान लेट, फक्त एका तासाची झोप...; सेमी फायनल खेळण्यापूर्वी अफगाणिस्तानसोबत काय काय घडलं?
T20 World Cup 2024 SA vs AFG:  द. अफ्रिकेची टी20 विश्वचषकात पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक; अफगाणिस्तानविरुद्ध एकतर्फी विजय
द. अफ्रिकेची टी20 विश्वचषकात पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक; अफगाणिस्तानविरुद्ध एकतर्फी विजय
AFG vs SA: अफगाणिस्तानने लज्जास्पद विक्रम नोंदवला, युगांडा अन् पापुआ न्यू गिनीसोबत केली बरोबरी
AFG vs SA: अफगाणिस्तानने लज्जास्पद विक्रम नोंदवला, युगांडा अन् पापुआ न्यू गिनीसोबत केली बरोबरी
South Africa vs Afghanistan, Semi Final 1:  अफगाणिस्तानची दाणादाण, द. अफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर संपूर्ण संघ गारद; विजयासाठी 57 धावांचे आव्हान
अफगाणिस्तानची दाणादाण, द. अफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर संपूर्ण संघ गारद; विजयासाठी 57 धावांचे आव्हान
T20 World Cup 2024 Semi Final 1: नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची Playing XI
द. अफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानचा फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची Playing XI
T20 World Cup 2024: रोहित शर्माने पतीच्या गोलंदाजीवर धू धू धुतलं; मिचेल स्टार्कची पत्नी काय म्हणाली?, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
रोहितने पतीच्या गोलंदाजीवर धू धू धुतलं;स्टार्कची पत्नी काय म्हणाली?,सोशल मीडियावर जोरदार चर्चा
T20 World Cup 2024 Rohit Sharma: रोहित शर्माची फटकेबाजी पाहण्यासाठी हॉटस्टारवर प्रेक्षक धावले; नवा विक्रम नोंदवला!
रोहित शर्माची फटकेबाजी पाहण्यासाठी हॉटस्टारवर प्रेक्षक धावले; नवा विक्रम नोंदवला!
T20 World Cup 2024 Semi Final: 'भारत, इंग्लंड नव्हे...हा संघ टी20 विश्वचषक जिंकणार'; दिग्गजाच्या भविष्यवाणीने सर्व आर्श्चयचकीत
'भारत, इंग्लंड नव्हे...हा संघ टी20 विश्वचषक जिंकणार'; दिग्गजाच्या भविष्यवाणीने सर्व आर्श्चयचकीत
T20 World Cup 2024 Afghanistan: देशात एकही मैदान नाही, सत्तापलट, भारताचा पाठिंबा, 8 महिन्यात उलटफेर; अफगाणिस्तानच्या जिद्दीचा विजय!
देशात एकही मैदान नाही, सत्तापलट, भारताचा पाठिंबा, 8 महिन्यात उलटफेर;अफगाणिस्तानच्या जिद्दीचा विजय
Australia David Warner: आयपीएलमध्ये गोलंदाजांना धू धू धुणारा फलंदाज डेव्हिड वॉर्नरची घेणार जागा; पठ्ठ्याच्या नावावर आहे भीमपराक्रम
IPLमध्ये गोलंदाजांना धू धू धुणारा फलंदाज वॉर्नरची घेणार जागा;पठ्ठ्याच्या नावावर आहे भीमपराक्रम
T20 World Cup 2024: IND vs ENG: भारत-इंग्लंडचा सामना खेळवल्या जाणाऱ्या गयानामध्ये महिन्याचे 23 दिवस कोसळतो पाऊस; सेमी फायनल रद्द होणार?
भारत-इंग्लंडचा सामना खेळवल्या जाणाऱ्या गयानामध्ये महिन्याचे 23 दिवस कोसळतो पाऊस; अपडेट काय?
T20 World Cup 2024: शिवम दुबे, कोहलीला अजून एक संधी की डच्चू?; इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलसाठी कशी असेल भारताची Playing XI, पाहा
शिवम दुबे, कोहलीला अजून एक संधी की डच्चू?; सेमी फायनलसाठी कशी असेल भारताची Playing XI, पाहा
Frank Duckworth Death: DLS पद्धतीचे निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन; डकवर्थ-लुईस नियमाचा शोध नेमका कधी अन् कसा लागला?
DLS पद्धतीचे निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन; डकवर्थ-लुईस नियमाचा शोध नेमका कधी अन् कसा लागला?
T20 World Cup 2024: 'ये दोस्ती, हम नहीं तोड़ेंगे';ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर राशिदची रोहित शर्मासाठी खास पोस्ट
'ये दोस्ती, हम नहीं तोड़ेंगे'; ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर राशिदची रोहित शर्मासाठी पोस्ट
David Warner Retired: मोठी बातमी: डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; अफगाणिस्तानच्या विजयानंतर घेतला निर्णय
डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; अफगाणिस्तानच्या विजयानंतर घेतला निर्णय
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget