एक्स्प्लोर
T20 World Cup 2024 Semi Final: 'भारत, इंग्लंड नव्हे...हा संघ टी20 विश्वचषक जिंकणार'; दिग्गजाच्या भविष्यवाणीने सर्व आर्श्चयचकीत
T20 World Cup 2024 Semi Final: पहिला उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे.
T20 World Cup 2024 Semi Final
1/8

T20 World Cup 2024 Semi Final: पहिला उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे.
2/8

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड आमनेसामने असतील. दक्षिण आफ्रिकन संघ तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळणार आहे.
Published at : 26 Jun 2024 11:56 AM (IST)
आणखी पाहा