एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

युवराज सिंह 6 वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतणार; मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका बजावणार?
युवराज सिंह 6 वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतणार; मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका बजावणार?
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरपेक्षा तो व्यक्ती पात्र होता...; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा दावा
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गंभीरपेक्षा तो व्यक्ती पात्र होता...; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा
AFG vs NZ: भारतातील तीन स्टेडियम होणार अफगाणिस्तान संघाचे 'होम ग्राऊंड'; BCCI ने पुढे केला मदतीचा हात
भारतातील तीन स्टेडियम होणार अफगाणिस्तान संघाचे 'होम ग्राऊंड'; BCCI ने पुढे केला मदतीचा हात
Paris Olympics 2024: 'पॅरिसच्या रस्त्यांवरुन रक्ताच्या नद्या वाहतील...'; ऑलिम्पिकआधी हमासने व्हिडीओद्वारे दिली धमकी
'पॅरिसच्या रस्त्यांवरुन रक्ताच्या नद्या वाहतील...'; ऑलिम्पिकआधी हमासने व्हिडीओद्वारे दिली धमकी
IND vs SL: टीम इंडिया श्रीलंकेला पोहचताच गौतम गंभीर 'ॲक्शन मोड'वर; पहिल्या दिवसांत काय-काय घडलं?, Video
टीम इंडिया श्रीलंकेला पोहचताच गौतम गंभीर 'ॲक्शन मोड'वर; पहिल्या दिवसांत काय-काय घडलं?, Video
हार्दिक पांड्याने 'श्रीवल्ली' गाण्यावर आजीसह केला डान्स; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
हार्दिक पांड्याने 'श्रीवल्ली' गाण्यावर आजीसह केला डान्स; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Budget 2024: अर्थसंकल्पातून उत्तर प्रदेशला सर्वाधिक वाटा, बिहारही आघाडीवर; महाराष्ट्र, गुजरात कितव्या क्रमांकावर?
अर्थसंकल्पातून उत्तर प्रदेशला सर्वाधिक वाटा, बिहारही आघाडीवर; महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?
Union Budget 2024-25: मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प; काय स्वस्त, काय महाग? वाचा सगळी माहिती एका क्लिकवर
मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प; काय स्वस्त, काय महाग? वाचा सगळी माहिती एका क्लिकवर
श्रीलंका दौऱ्याआधी भारताच्या अष्टपैलू खेळाडूने उरकला साखरपुडा; फोटो आले समोर
श्रीलंका दौऱ्याआधी भारताच्या अष्टपैलू खेळाडूने उरकला साखरपुडा; फोटो आले समोर
भारतविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेने जाहीर केला संघ; दोन दिग्गज खेळाडू परतले, मॅथ्यूजला डच्चू
भारतविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेने जाहीर केला संघ; दोन दिग्गज खेळाडू परतले, अँजेलो मॅथ्यूजला डच्चू
Mohammed Shami: मोहम्मद शमी पुनरागमनासाठी सज्ज; वेगवान गोलंदाजीसह फिरकीचाही सराव, पाहा Video
मोहम्मद शमी पुनरागमनासाठी सज्ज; वेगवान गोलंदाजीसह फिरकीचाही सराव, पाहा Video
क्रिकेटच्या इतिहासात रचला नवा विश्वविक्रम; स्कॉटलंडच्या गोलंदाजाने कगिसो रबाडाला मागे टाकत केला भीमपराक्रम
क्रिकेटच्या इतिहासात रचला नवा विश्वविक्रम; स्कॉटलंडच्या गोलंदाजाचा रबाडाला मागे टाकत भीमपराक्रम
WTC Points Table: इंग्लंडने वेस्ट इंडिजला लोळवले; WTC च्या गुणतालिकेत मोठे उलटफेर, टीम इंडिया कितव्या स्थानी?
इंग्लंडने वेस्ट इंडिजला लोळवले; WTC च्या गुणतालिकेत मोठे उलटफेर, टीम इंडिया कितव्या स्थानी?
भारत-श्रीलंका यांच्यात रंगणार टी-20 अन् वनडे मालिका; सामने कुठे बघता येणार?, जाणून घ्या A टू Z माहिती
भारत-श्रीलंका यांच्यात रंगणार टी-20 अन् वनडे मालिका; सामने कुठे बघता येणार?, पाहा A टू Z माहिती
आईला नदीत ढकलताना पाहिलं, चिमुकल्यांनी हंबरडा फोडला, निर्दयी आरोपीने त्यांनाही जिवंतपणे नदीत टाकलं!
आईला नदीत ढकलताना पाहिलं, चिमुकल्यांनी हंबरडा फोडला, आरोपीने त्यांनाही जिवंतपणे नदीत टाकलं
चांगली कामगिरी करुनही संधी नाही, ऋतुराज गायकवाडवरुन वाद; अजित आगरकरांनी सांगितलं यामागील कारण
चांगली कामगिरी करुनही संधी नाही, ऋतुराज गायकवाडवरुन वाद; अजित आगरकरांनी सांगितलं यामागील कारण
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना; हार्दिक पांड्याची घट्ट मिठी, गौतम गंभीरसोबत कोण-कोण?
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना; हार्दिक पांड्याची घट्ट मिठी, गौतम गंभीरसोबत कोण-कोण?
मोहम्मद शमी, शुभमन गिल, सूर्यकुमार यादवपासून रोहित-कोहलीपर्यंत; गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेतील A टू Z माहिती
शमी, गिल, सूर्यकुमार यादवपासून रोहित-कोहलीपर्यंत; गंभीरच्या पत्रकार परिषदेतील A टू Z माहिती
आमच्यात काय बोलणं झालं, कुठे बोलणं झालं...; विराट कोहलीवर प्रश्न विचारताच गौतम गंभीरचं रोखठोक उत्तर!
आमच्यात काय बोलणं झालं, कुठे बोलणं झालं...; विराट कोहलीवर प्रश्न विचारताच गंभीरचं रोखठोक उत्तर!
नेदरलँडचा दिग्गज गौतम गंभीरच्या ताफ्यात; अभिषेक नायर सहाय्यक प्रशिक्षकपदी?, अखेर पत्रकार परिषदेत झाले स्पष्ट!
नेदरलँडचा दिग्गज गंभीरच्या ताफ्यात; अभिषेक नायर सहाय्यक प्रशिक्षक?, पत्रकार परिषदेत झाले स्पष्ट
रोहित शर्मा अन् विराट कोहली कधीपर्यंत संघात असणार?; गौतम गंभीरचं पत्रकार परिषदेत धडाधड उत्तर!
रोहित शर्मा अन् विराट कोहली कधीपर्यंत संघात असणार?; गौतम गंभीरचं पत्रकार परिषदेत धडाधड उत्तर!
हार्दिक पांड्याला वगळून सूर्यकुमार यादवला कर्णधार का केले?; गौतम गंभीर अन् अजित आगरकरांनी पत्रकार परिषदेत सर्व सांगितले!
हार्दिकला वगळून सूर्यकुमारला कर्णधार का केले?; गंभीर-आगरकरांनी पत्रकार परिषदेत सर्व सांगितले
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशन, अंगावर टॅटू असेल तरच टीम इंडियात स्थान...; माजी क्रिकेटपटू BCCI वर संतापला
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशन, अंगावर टॅटू असेल तरच टीम इंडियात स्थान...; माजी क्रिकेटपटू BCCI वर संतापला
...तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातही स्थान मिळणार नाही; हार्दिक पांड्याला गौतम गंभीरकडून वॉर्निंग?
...तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातही स्थान मिळणार नाही; हार्दिक पांड्याला गौतम गंभीरकडून वॉर्निंग?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget