एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Paris Olympics 2024 Today Schedule: पॅरिस ऑलिम्पिकचा चौथा दिवस; भारतीय खेळाडूंचं आजचं संपूर्ण वेळापत्रक, एका क्लिकवर
पॅरिस ऑलिम्पिकचा चौथा दिवस; भारतीय खेळाडूंचं आजचं संपूर्ण वेळापत्रक, एका क्लिकवर
ENG vs WI: बेन स्टोक्सचे वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक अर्धशतक; तब्बल 43 वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम
बेन स्टोक्सचे वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक अर्धशतक; तब्बल 43 वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम
'मला कर्णधार व्हायचं नाही...'; श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादव काय बोलून गेला?
'मला कर्णधार व्हायचं नाही...'; श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमार यादव काय बोलून गेला?
गुरूपेक्षा शिष्य सवाई...रविचंद्रन अश्विनला मंकडिंगची दाखवली भीती; पुढे काय घडलं?, पाहा मजेदार Video
गुरूपेक्षा शिष्य सवाई...रविचंद्रन अश्विनला मंकडिंगची दाखवली भीती; पुढे काय घडलं?, पाहा Video
Paris Olympics 2024 Lakshya Sen: लक्ष्य सेनची मेहनत गेली वाया! पहिला सामना जिंकूनही विजय अमान्य; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमकं काय घडलं?
लक्ष्य सेनची मेहनत गेली वाया! पहिला सामना जिंकूनही विजय अमान्य; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय घडलं?
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात साखळदंडाने बांधलं; पोलिसांनी विचारताच कुणाचं नाव घेतलं?, धक्कादायक महिती समोर 
सिंधुदुर्गातील जंगलात विदेशी महिलेला साखळदंडाने बांधलं;पोलिसांनी विचारताच कुणाचं नाव घेतलं?
Paris Olympics 2024: जपान अव्वल, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर; पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर?
जपान अव्वल,ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर; ऑलिम्पिकच्या पदकांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर?
Paris Olympics 2024 Today Schedule: रमिता जिंदाल, अर्जुन बबुताकडून पदकाची आशा...; पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचं आजचं संपूर्ण वेळापत्रक, एका क्लिकवर
रमिता जिंदाल,अर्जुन बबुताकडून पदकाची आशा;ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचं आजचं संपूर्ण वेळापत्रक
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा विजय, मालिकाही जिंकली; सूर्यकुमार यादव, गौतम गंभीरचा जल्लोष
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा विजय,मालिकाही जिंकली; सूर्या, गंभीरचा जल्लोष
'मनू, तुझे खूप खूप अभिनंदन...'; कांस्य पदक विजेत्या खेळाडूला पंतप्रधान मोदींचा फोन, काय म्हणाले?, Video
'मनू, तुझे खूप खूप अभिनंदन...'; कांस्य पदक विजेत्या खेळाडूला पंतप्रधान मोदींचा फोन, Video
Ind vs SL 2nd T20: टीम इंडियाला 162 धावांचे आव्हान; रवी बिश्नोईपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांची उडाली दाणादाण
टीम इंडियाला 162 धावांचे आव्हान; रवी बिश्नोईपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांची उडाली दाणादाण
गीता पठण करून ध्येयाचे धडे, कृष्ण-अर्जुनाची सोबत, प्रशिक्षकांना श्रेय; मनू भाकरच्या विजयाची त्रिसूत्री
गीता पठण करून ध्येयाचे धडे, कृष्ण-अर्जुनाची सोबत, प्रशिक्षकांना श्रेय; मनू भाकरच्या विजयाची त्रिसूत्री
Ind vs SL: टीम इंडियाचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; संजू सॅमसनची संघात एन्ट्री, पाहा दोन्ही संघाची Playing XI
टीम इंडियाचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; संजू सॅमसनची संघात एन्ट्री, पाहा दोन्ही संघाची Playing XI
Asia Cup Final 2024: श्रीलंकेच्या महिलांनी अंतिम सामन्यात मारली बाजी, टीम इंडियाचा पराभव; पहिल्यांदाच कोरलं आशिया चषकावर नाव
श्रीलंकेच्या महिलांनी अंतिम सामन्यात मारली बाजी, टीम इंडियाचा पराभव; पहिल्यांदाच कोरलं आशिया चषकावर नाव
Paris Olympics 2024: राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत...; ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या मनू भाकरवर कौतुकांचा वर्षाव
राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत...; ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या मनू भाकरवर कौतुकांचा वर्षाव
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरचा 'कांस्य'वेध; विजयानंतर म्हणाली, 'कृष्णाने अर्जुनाला केवळ...'
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरचा 'कांस्य'वेध; विजयानंतर म्हणाली, 'कृष्णाने अर्जुनाला केवळ...'
Olympics 2024 Manu Bhaker: नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पटकावलं कांस्य पदक
नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पटकावलं कांस्य पदक
IND vs SL: 'आम्ही नशीबवान होतो की...', पहिल्या टी-20 मध्ये भारताने श्रीलंकेचा कसा पराभव केला?, सूर्यकुमार यादवने सांगितलं रहस्य!
'आम्ही नशीबवान होतो की...', भारताने श्रीलंकेचा कसा पराभव केला?, सूर्यकुमारने सांगितलं रहस्य!
Olympics 2024: रमिता जिंदालने रचला इतिहास; 10 मीटरच्या एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश
रमिता जिंदालने रचला इतिहास; 10 मीटरच्या एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश
'हार्दिक पांड्याला कर्णधार न बनवल्याने मला...'; आशिष नेहराच्या विधानाची रंगली चर्चा
'हार्दिक पांड्याला कर्णधार न बनवल्याने मला...'; आशिष नेहराच्या विधानाची रंगली चर्चा
Pune Rain: सर्वांनी फिल्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा; एकनाथ शिंदेंचे आदेश
पुण्यात सर्वांनी फिल्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा; एकनाथ शिंदेंचे आदेश
'पुण्यात पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही'; सुप्रिया सुळे संतापल्या, प्रशासनाच्या चुकीवर ठेवलं बोट
'पुण्यात पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही'; सुप्रिया सुळे संतापल्या, प्रशासनाच्या चुकीवर ठेवलं बोट
सूर्यकुमार यादव अन् हार्दिक पांड्यात वादाची ठिणगी?; संशायाची पाल चुकचुकली, श्रीलंकेत काय घडलं?
सूर्यकुमार यादव अन् हार्दिक पांड्यात वादाची ठिणगी?; संशायाची पाल चुकचुकली, श्रीलंकेत काय घडलं?
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न गेल्यास पाकिस्तानाला फायदा होणार; महत्वाची माहिती आली समोर
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न गेल्यास पाकिस्तानाला फायदा होणार; महत्वाची माहिती आली समोर
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget