एक्स्प्लोर
Rohit Sharma: पाहिलं, हेरलं, थांबला...शिवरायांचा फोटो पाहताच रोहित शर्माने काय केलं?, सर्वांची जिंकली मनं!
Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कर्जत-जामखेड येथील राशीन येथे क्रिकेट अकॅडमी सुरू करत आहेत.
Rohit Sharma
1/9

आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या हस्ते कुदळ मारून राशीन येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल भूमिपूजन करण्यात आलं आहे.
2/9

रोहित शर्मा येथे क्रिकेट अकॅडमी सुरू करत आहेत. ग्रामीण भागतील रोहित शर्मा यांची ही पहिलीच अकॅडमी आहे, जी रयत शिक्षण संस्थेच्या जागेत असणार आहे.
Published at : 03 Oct 2024 03:06 PM (IST)
आणखी पाहा























