एक्स्प्लोर
शाब्बास पोरांनो! स्पेनमध्ये महाराष्ट्राच्या गोविंदाने मारली बाजी; जागतिक स्तरावर उमटवली विजयाची मोहर
Dahihandi: महाराष्ट्राच्या संघाला 'कॅस्टेलर्स विला फ्रांका' या जगातील सर्वात यशस्वी मानवी मनोरे बांधणाऱ्या संघासोबत सहयोग करण्याची संधी मिळाली.
Dahihandi Spain Maharashtra
1/13

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील गोविंदांचा संघ स्पेनमध्ये 'कॉनकुर इंटरनॅशनल्स २०२४' स्पर्धेत विजयी झाला. ही स्पर्धा मानवी मनोरे बांधण्याच्या कलेतील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांपैकी एक आहे.
2/13

पुर्वेश सरनाईक आणि महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने स्पेनमधील 'डेल पेनडेस विला फ्रांका' येथे प्रसिद्ध 'कॉनकुर फेस्टिवल'ला भेट दिली. हा सण मुंबई आणि ठाण्यात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाशी सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित आहे आणि यामध्ये मानवी मनोरे सादर करण्यात येतात.
Published at : 07 Oct 2024 01:27 PM (IST)
आणखी पाहा























