एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत अंदाजे १५.७८ टक्के मतदान झाले आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे. तर मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत अंदाजे १५.७८ टक्के मतदान झाले आहे. 

मुंबई शहरात सर्वाधिक मतदान मलबार हिल मतदार संघात झाले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत मलबार हिल मतदारसंघात १९.७७ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान सायन कोळीवाडा मतदारसंघात झाले आहे. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात १२.८२ टक्के मतदान झाले आहे. तसेच मुंबई उपनगरात भांडुप पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. भांडुप पश्चिममध्ये २३.४२ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. वांद्रे पूर्व येथे मुंबई उपनगरातील सर्वात कमी मतदान झाले आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात १३.९८ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी?, कोण मारणार बाजी, हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी-

१७८- धारावी- १३.२८ टक्के  
१७९- सायन-कोळीवाडा - १२.८२  टक्के  
१८०- वडाळा – १७.३३   टक्के  
१८१- माहीम – १९.६६ टक्के
१८२- वरळी – १४.५९  टक्के  
१८३- शिवडी –= १६.४९  टक्के 
१८४- भायखळा – १६ .९८ टक्के    
१८५- मलबार हिल – १९.७७  टक्के
१८६- मुंबादेवी- १४.९५ टक्के 
१८७- कुलाबा-१३.०३  टक्के  

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी-      

अहमदनगर -  १८.२४ टक्के,अकोला - १६.३५ टक्के,अमरावती - १७.४५ टक्के, औरंगाबाद- १८.९८ टक्के, बीड - १७.४१ टक्के, भंडारा- १९.४४ टक्के, बुलढाणा- १९.२३ टक्के, चंद्रपूर- २१.५० टक्के,धुळे - २०.११ टक्के, गडचिरोली-३० टक्के, गोंदिया - २३.३२ टक्के, हिंगोली -१९.२० टक्के, जळगाव - १५.६२ टक्के, जालना- २१.२९ टक्के, कोल्हापूर- २०.५९ टक्के,लातूर १८.५५ टक्के, मुंबई शहर- १५.७८ टक्के, मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,नागपूर - १८.९० टक्के,नांदेड - १३.६७ टक्के, नंदुरबार- २१.६० टक्के,नाशिक - १८.७१ टक्के, उस्मानाबाद- १७.०७ टक्के, पालघर-१९ .४० टक्के, परभणी-१८.४९ टक्के,पुणे - १५.६४ टक्के,रायगड - २०.४० टक्के, रत्नागिरी-२२.९३ टक्के,सांगली - १८.५५ टक्के,सातारा -१८.७२ टक्के, सिंधुदुर्ग - २०.९१ टक्के,सोलापूर - १५.६४,ठाणे१६.६३ टक्के,वर्धा - १८.८६ टक्के,वाशिम - १६.२२ टक्के,यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झाले आहे.

संबंधित बातमी:

Amit Thackeray: मी दाव्यानं सांगतो, त्याशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणारच नाही; मतदानाच्या दिवशी अमित ठाकरे काय म्हणाले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवारVinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तरRiteish Deshmukh Vidhan Sabha Election : पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना रितेश देशमुखांचं आवाहनDhananjay Munde Puja :  धनंजय मुंडेंनी परळी वैद्यनाथाचा केला अभिषेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
Embed widget