एक्स्प्लोर
संजय राठोड, रावसाहेब दानवे ते संजय शिरसाट, राजू पाटील; मंत्रिमंडळ विस्ताराआधी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला कोण कोण?
Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (15 डिसेंबर) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

maharashtra cabinet expansion
1/12

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवारी) नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळपासून चांगलीच वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला कोण कोण पोहचले जाणून घ्या...
2/12

प्रकाश सोळंके - राष्ट्रवादी काँग्रेस
3/12

राहुल आवाडे - भाजप
4/12

राधाकृष्ण विखे पाटील - भाजप
5/12

कुमार उत्तमचंद आईलानी - भाजप
6/12

संजय राठोड - शिवसेना
7/12

संजय शिरसाट - शिवसेना
8/12

रावसाहेब दानवे - भाजप
9/12

राजू पाटील - मनसे
10/12

नमिता मुंदडा - भाजप
11/12

जयदत्त क्षीरसागर - भाजप
12/12

बंटी बांगडिया - भाजप
Published at : 14 Dec 2024 01:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion