एक्स्प्लोर

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

Weekly Horoscope 04 To 10 November 2024 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 04 To 10 November 2024 : नोव्हेंबरचा पहिला आठवडा लवकरच सुरू होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? पाहूया

मेष रास (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) -  सोमवार
टीप ऑफ द वीक - कठोर परिश्रम करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

वृषभ रास (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - स्वतःचे निर्णय घ्या, कोणाच्या बोलण्यावर प्रभाव टाकू नका. 

मिथुन रास (Gemini)

लकी रंग (Lucky Colour) - चंदेरी
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - या आठवड्यात दानधर्म केल्याने विशेष फायदा होईल, नक्कीच कोणाची तरी मदत होईल.

कर्क रास (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - मुलांसोबत वेळ घालवल्याने तुमचं मन प्रसन्न राहील.  . 

सिंह रास (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक लाभ होईल, रोज एक लाल फळ खा, फायदा होईल.

कन्या रास (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - स्वत: वर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जा.         

तूळ रास (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी सावधगिरी बाळगा, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका.

वृश्चिक रास (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - सोनेरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी मिळेल, तुम्हाला नवीन संधी देखील मिळतील.        

धनु रास (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करा.  

मकर रास (Capricorn )

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - महिलांसाठी चांगला काळ आहे, नशीब बलवत्तर असेल.

कुंभ रास (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - कोणाचाही अपमान करु नका. सर्वांना समान वागणूक द्या. 

मीन रास (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - आयात निर्यातीच्या कामात विशेष लाभ होतील.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Astrology : यंदाचा दिवाळी पाडवा 3 राशींसाठी ठरणार खास; 2 नोव्हेंबरपासून नशीब लखलखणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Case : तीन दिवसांनी बनवलेला शवविच्छेदन अहवाल खोटा, दिशाच्या वडिलांचा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 27 March 2025Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
Embed widget