एक्स्प्लोर

Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार

Shani Asta 2025 : शनि पुढचे काही दिवस कुंभ राशीत अस्त स्थितीत असणार आहे, याचा फटका मकर राशीसह 3 राशींना बसणार आहे. या राशींना आर्थिक नुकसानासोबतच जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Shani Asta 2025 : शनीच्या स्थितीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर नक्कीच होतो. काहींना याचे वाईट परिणाम भोगावे लागतात, तर काहींवर शनीचा आशीर्वाद राहतो. यातच आता फेब्रुवारीच्या शेवटी शनि अस्त होणार आहे. शनि कुंभ राशीत मावळेल आणि पण मीन राशीत शनीचा उदय होईल. अनेक राशीच्या लोकांना शनीच्या अस्तामुळे लाभ होईल, तर अनेक राशींना या काळात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. शनि अस्ताचा कोणत्या राशींना जबर फटका बसणार? जाणून घेऊया.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनि 28 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:01 वाजता कुंभ राशीमध्ये अस्त होईल आणि 37 दिवस अस्त स्थितीत राहील. यानंतर 6 एप्रिल 2025 रोजी शनीचा मीन राशीत उदय होईल. शनि अस्त स्थितीतच 29 मार्चला मीन राशीत प्रवेश करेल.

मेष रास (Aries)

शनि अस्त काळात या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. उत्पन्नात घट होईल, त्यामुळे हुशारीने खर्च करा. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात अजिबात करू नका. यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. कामात काही ना काही अडथळे येऊ शकतात. यासोबतच नोकरीतही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्याबाबत सावध राहा, आरोग्याची काळजी घ्या.

सिंह रास (Leo)

या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. या राशीच्या लोकांची कमाई कमी होऊ शकते. यासोबतच अचानक खर्च वाढल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत कर्ज घेण्याची गरज भासू शकते. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही त्रस्त राहू शकता. आयुष्यात काही चांगलं करत असताना काहीतरी वाईट घडू शकतं. म्हणून, कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. यासोबतच वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे थोडं सावध राहा, कारण तुमचा अहंकार तुमचं नातं तोडू शकतो.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांना आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. कामात काही ना काही अडथळे येऊ शकतात. काही गोष्टींबाबत मानसिक तणाव असू शकतो. आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्याबाबत थोडं सावध राहा, कारण जुना आजार पुन्हा बळावू शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Rahu : राहूला 'या' 2 राशी अत्यंत प्रिय; यांच्या केसालाही बसू देत नाही धक्का, देतो अपार पैसा आणि सुख-समृद्धी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Hospitalized : वाल्मिक कराड मध्यरात्री रुग्णालयात, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...Ajit Pawar Sharad Pawar :शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं, अजित पवार यांनी मंचावरील नेम प्लेट बदललीABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSharad Pawar - Ajit Pawar :पुण्यात राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर, पवारांच्या शेजारी दादांची खूर्ची!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Model Ezra Vandan Arrested: प्रसिद्ध मॉडेलची 24 तासांत 100 पुरूषांसोबत झोपण्याची घोषणा; पोलिसांनी तात्काळ धाव घेत ठोकल्या बेड्या
प्रसिद्ध मॉडेलची 24 तासांत 100 पुरूषांसोबत झोपण्याची घोषणा; पोलिसांनी तात्काळ धाव घेत ठोकल्या बेड्या
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Embed widget