एक्स्प्लोर

Horoscope Today 09 August 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या जीवनात घडतील चांगले बदल; लवकरच चालून येईल मोठी संधी, वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 09 August 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 09 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कर्क राशीसाठी चांगला दिवस आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम घडताना दिसून येतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. 

व्यवसाय (Business) - जर तुम्हाला एखाद्या नवीन योजनेची सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील वातावरण चांगलं असणार आहे. वातावरणात सकारात्मक बदल घडताना दिसतील. धार्मिक कार्यात मन गुंतलेलं असेल.

आरोग्य (Health) - कोणतीही परिस्थिती आली तरी त्यात लगेच पॅनिक होऊ नका. डोकेदुखीचा थोडासा त्रास जाणवेल. 

सिंह रास (Leo Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुमच्या कामकाजात दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप असेल. अशा लोकांपासून सावध राहा.  तुमचे निर्णय तुम्ही स्वत: घ्यायला शिका.

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी अनेक नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. 

विद्यार्थी (Student) - तुमच्या चांगल्या स्वभावामुळे आजूबाजूचे लोक, नातेवाईक, मित्रपरिवारामध्ये तुमचं फार कौतुक होईल. 

आरोग्य (Health) - आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं आरोग्य बिघडू शकतं. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. अन्यथा आजार जास्त वाढू शकतो.

कन्या रास (Virgo Today Horoscope)

नोकरी (Job) - फायनान्सच्या संबंधित क्षेत्रात आज चांगले बदल दिसून येतील. आठवड्याची सुरुवात चांगली जाईल. 

व्यवसाय (Business) - व्यवसायात प्रगती तर होईलच पण ती जपूनही ठेवता आली पाहिजे. 

कुटुंब (Family) - कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. अनेक सकारात्मक बदल दिसतील. 

आरोग्य (Health) - बाहेरचं अन्नपदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतील. जसे की, पिंपल्स, बीपी, मधुमेह अशा अनेक समस्या उद्भवतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Nag Panchami 2024 : श्रावणमासातील पहिला सण नागपंचमीचा! या निमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Banglow Reki | संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याबाहेर दोन जणांकडून रेकीParbhani Case | परभणी हिंसाचारावरून मुख्यमंत्री फडणवीसांंचं विधानसभेत निवेदन ABP MajhaSantosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर ABP MajhaMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Embed widget