एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut Banglow Reki | संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याबाहेर दोन जणांकडून रेकी
Sanjay Raut Banglow Reki | संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याबाहेर दोन जणांकडून रेकी
शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांच्या बंगल्याची, दोन अज्ञात व्यक्तींनी रेकी केल्याचा प्रकार समोर आलाय.. संजय राऊत हे भांडूपमध्ये राहतात... सकाळच्या सुमारास बाईकवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या घराची रेकी केली.. अज्ञातांकडे ८ ते १० मोबाईल होते... सध्याच्या घडीला पोलीस राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत.. राऊतांच्या घराची आधीही रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय..
संजय राऊतांच्या भांडुपमधील बंगल्याबाहेर दोन अज्ञातांकडून रेकी. दोघे सीसीटीव्हीत कैद.पोलीस संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल, पोलिसांकडून रेकी करणाऱ्यांचा शोध सुरु.
महाराष्ट्र
Sanjay Raut Banglow Reki | संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याबाहेर दोन जणांकडून रेकी
Parbhani Case | परभणी हिंसाचारावरून मुख्यमंत्री फडणवीसांंचं विधानसभेत निवेदन ABP Majha
Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर ABP Majha
Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट
Akhilesh Shukla Arrested Kalyan | कल्याण घटनेतील आरोपी अखिलेश शुक्लाला अटक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement