एक्स्प्लोर
Astro Tips : स्वप्नात साप दिसल्यास काल सर्प दोषाचा धोका, लवकर करा 'हा' उपाय
Snake Dream Meaning : अनेकांनाी झोपेत स्वप्न पडतात. काही स्वप्न आपल्याला वारंवार पडतात. या स्पप्नांचा अर्थ काय जाणून घ्या. (Image Source - istock)
Snake Dream Meaning
1/10

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात एक घटना किंवा वस्तू वारंवार दिसणे, हा भविष्याचा संकेत मानला जातो. (Image Source - istock)
2/10

काही लोकांना स्वप्नात साप दिसतो. असं अनेक वेळा घडतं. स्वप्नात साप दिसणं शुभ की अशुभ त्याचा अर्थ काय जाणून घ्या. (Image Source - istock)
3/10

सापांशी संबंधित स्वप्नांबद्दल वेगवेगळ्या समजुती आहेत. काही स्वप्ने शुभ असतात तर काही अशुभ मानली जातात. (Image Source - istock)
4/10

स्वप्नात साप पाहणे शुभ मानले जाते, पण स्वप्नात वारंवार साप दिसणे, अत्यंत अशुभ मानले जाते. मग तो साप कोणताही रंगाचा असो, वारंवार दिसल्यास अशुभ मानलं जातं. (Image Source - istock)
5/10

व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा पितृदोष असणे, यामागचं कारण असू शकतं. (Image Source - istock)
6/10

काल सर्प दोष आणि पितृदोष यांमुळे स्वप्नात पुन्हा-पुन्हा साप दिसतो. (Image Source - istock)
7/10

वारंवार अशा सापाच्या स्वप्नांमुळे व्यक्तीचे आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊन त्याला त्रासही सहन करावा लागू शकतो. (Image Source - istock)
8/10

कालसर्प दोष किंवा पितृदोषामुळे स्वप्नात पुन्हा-पुन्हा साप दिसत असतील तर ते टाळण्यासाठी शिवमंदिरात जाऊन महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किंवा भटजींकडून करून घ्यावा. (Image Source - istock)
9/10

यासोबतच निर्जन शिवमंदिरात जाऊन तांब्याचा नाग बनवून अर्पण करा. हे अर्पण करताना तु्म्हाला कोणी पाहणार नाही याचं भान ठेवा. (Image Source - istock)
10/10

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. (Image Source - istock)
Published at : 19 Dec 2024 02:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
























