एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Numerology : 'महाकंजूष' असतात 'या' जन्मतारखेचे लोक; इतरांकडून पैसे काढणं यांच्या 'बाए हाथ का खेल'
Numerology Of Mulank 8 : अंकज्योतिष शास्त्रानुसार मूलांकावरुन त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो. या शास्त्रात 1 ते 9 मूलांक असतात. त्याप्रमाणे मूलांक 8 च्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते जाणून घेऊ.
![Numerology Of Mulank 8 : अंकज्योतिष शास्त्रानुसार मूलांकावरुन त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो. या शास्त्रात 1 ते 9 मूलांक असतात. त्याप्रमाणे मूलांक 8 च्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते जाणून घेऊ.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/5f0e51bdd6789361464c091ac27412311734598766204358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Numerology Of Mulank 8
1/8
![अंक ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या मूलांकावरुन त्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा असेल हे ओळखलं जाते. त्याप्रमाणे मूलांक 8 च्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते आज आपण जाणून घेणार आहोत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/6103aa819676de5af8c7b9fdeed198d12c1aa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंक ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या मूलांकावरुन त्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा असेल हे ओळखलं जाते. त्याप्रमाणे मूलांक 8 च्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते आज आपण जाणून घेणार आहोत.
2/8
![मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा स्वभाव फार शांत आणि गंभीर असतो. हे लोक एकांतात राहणं पसंत करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/184a0223d739c74beef6ecf44ec2ed4e7fe54.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा स्वभाव फार शांत आणि गंभीर असतो. हे लोक एकांतात राहणं पसंत करतात.
3/8
![लोकांशी संवाद साधायला, एखाद्या पब्लिक इव्हेंटमध्ये जायला यांना आवडत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/e1ae260826ce5f6a733e9a2a08127109e3a7f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकांशी संवाद साधायला, एखाद्या पब्लिक इव्हेंटमध्ये जायला यांना आवडत नाही.
4/8
![या जन्मतारखेचे लोक फार कंजूस स्वभावाचे असतात. आपले पैसे नेहमीच जपून ठेवतात. कोणाशीही पैशांचा व्यवहार करणं यांना आवडत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/9c578c6f0e96c6e1efa883bedc4023cc03f1a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या जन्मतारखेचे लोक फार कंजूस स्वभावाचे असतात. आपले पैसे नेहमीच जपून ठेवतात. कोणाशीही पैशांचा व्यवहार करणं यांना आवडत नाही.
5/8
![या जन्मतारखेचे लोक फार महत्त्वाकांक्षी असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करतात. तसेच, आयुष्यात येणाऱ्या संकटांचा मोठ्या धैर्याने हे सामना करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/2f08d1ef1005b0034a48507900bc5830f7cba.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या जन्मतारखेचे लोक फार महत्त्वाकांक्षी असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करतात. तसेच, आयुष्यात येणाऱ्या संकटांचा मोठ्या धैर्याने हे सामना करतात.
6/8
![यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी फार चांगली असते. हे लोक नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाला जास्त प्राधान्य देतात. यामध्ये त्यांना जास्त फायदा मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/902279415016d3344487a2fd7d628584415b8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी फार चांगली असते. हे लोक नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाला जास्त प्राधान्य देतात. यामध्ये त्यांना जास्त फायदा मिळतो.
7/8
![या जन्मतारखेच्या लोकांना लोकांशी जास्त संवाद साधायला आवडत नाही. हे आपली स्वत:चीच कंपनी पसंत करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/b71c4ec7005dc04131a97e108f7ce8c3a24c8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या जन्मतारखेच्या लोकांना लोकांशी जास्त संवाद साधायला आवडत नाही. हे आपली स्वत:चीच कंपनी पसंत करतात.
8/8
![(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/19/6420c1c83d06b3eb0fb352f74b6343d75b7f6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 19 Dec 2024 02:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)