एक्स्प्लोर
Advertisement
पिंपरी : वाढदिवशी तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयसह 10 जणांवर गुन्हा
वाढदिवसाला तलवारीने केक कापणं बर्थडे बॉयसह त्याच्या मित्रांना चांगलंच महागात पडलं. पिंपरीत बर्थडे बॉय सुरज काटेसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू पिंपळे सौदागर भागात ही घटना उघडकीस आली आहे.
सुरज काटे या तरुणाचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस होता. बर्थडे साजरा करताना सुरजने तलवारीने केक कापला. विशेष म्हणजे या वाढदिवसाला भाजपचे आमदार महेश लांडगे आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे ही उपस्थित लावली होती.

महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 8 AM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement