एक्स्प्लोर
Advertisement
MP Bhavana Gawli Vs MP Vinayak Raut : अकोला रेल्वे स्थानकावर भावना गवळी आणि विनायक राऊत आमने-सामने
अकोला रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले. विदर्भ एक्सप्रेसने दोन्ही खासदार मूंबईकडे निघतांना दोघेही अकोला रेल्वे स्थानकावर समोरा-समोर आले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना गवळींसमोर 'गद्दार-गद्दार' अशी घोषणाबाजी केली. भावना गवळी डब्याच्या बाहेर आल्यानंतरही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी केली घोषणाबाजीच्या वेळी आमदार नितीन देशमुखही उपस्थित. खासदार गवळी बसलेल्या डब्याच्या खिडकीच्या काचावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारल्यात बुक्क्या.
राजकारण
Sharad Pawar Meet Ajit Pawar : पवारांचा वाढदिवस, अजितदादा भेटीला; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत
Devendra Fadnavis Meet Nitin Gadkari : फडणवीस दिल्लीत दाखल, गडकरींसोबत चर्चा सुरु
Mahayuti Oath Ceremony : शपथविधीला उरले 48 तास; सागर-वर्षा बंगल्यावर खलबतं
Devendra Fadnavis Eknath Shinde Meet : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर
Ajit Pawar : राज्यात 11 मंत्रिपदं, केंद्रात कॅबिनेट आणि राज्यपालपद; अजित पवारांच्या भाजपकडे मागण्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement