एक्स्प्लोर
Advertisement
Nashik City Link :नाशिक सिटी लिंक बससेवा पुन्हा बंद; ऐन परीक्षांच्या काळात पालक-विद्यार्थ्यांचे हाल
Nashik City Link :नाशिक सिटी लिंक बससेवा पुन्हा बंद; ऐन परीक्षांच्या काळात पालक-विद्यार्थ्यांचे हाल नाशिकची सिटी लिंक बससेवा पुन्हा एकदा बंद झाली आहे. वाहकांचे दोन महिन्याचे वेतन रखडल्याने बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऐन परीक्षांच्या काळात महापालिकाची बससेवा बंद झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. सिटी लिंक बससेवा नाशिक महापालिकेकडून चालवली जाते. ठेकेदारांकडून वाहकांना नियमित वेतन दिले जात नसल्याने कर्मचारी वारंवार बंद पुकारत असतात.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 AM : 28 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 April 2024 : 3 PM ABP Majha
Eknath Shinde Meeting : कोल्हापूरसंदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा बैठक, घाटगेंसोबत चर्चा
ABP Majha Headlines : 9 AM : 28 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 April 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
आयपीएल
बॉलीवूड
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion