एक्स्प्लोर

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 28 Sepember 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : : 28 Sepember 2024
ाझ्याकडे जे खातं आलं त्या खात्याचा उपयोग मी जनतेसाठी केला गरीब नागरिकांच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न केले मोफत उपचार केले नाही तर तुरुंगात कसं टाकायचं मला माहिती आहे, त्यामुळे डॉक्टर माझं निमुटपणे ऐकतात राज्यातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेचा कायदा केला जन्मापासून मृत्यूपर्यंतंच्या सगळ्या योजना घेतल्या विधानसभा निवडणूक दोन विचारांची आहे एका बाजूला मी गोरगरिबांची दिवसरात्र कामं करतो दुसऱ्या बाजूला आपल्या विरोधकांना तुरुंगात घालून काम करणारी वृत्ती आपल्या तालुक्यात आहे या प्रवृत्तीनं मला शरद पवारांना सोडण्याची वेळ आणली त्या प्रवृत्तीला आपण ठेचलेच पाहिजे मी शरद पवारांना गुरुदक्षिणा दिली पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला पहिल्या चार वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काम करून घेतले मात्र गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली त्यावेळी फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला माझ्यावर दबाव आणून 4000 नागरिकांच्या पेन्शन बंद करायला लावल्या  गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम त्यांनी केलं स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक नेहमी म्हणायचे या सरंजामशाहीला सत्ता कशाला पाहिजे त्यांना त्यांची संपत्ती सांभाळायची आहे गेल्या 13 वेळा जे झालं नाही ते आता कसं होईल, तुम्ही काय काळजी करू नका कुपेकर कुटुंबियांनी सांगावं गेल्या दोन निवडणुकीत त्यांच्या पाठीशी कोण होत तुम्ही सगळे गावागावात काम करा, एक लाख मतापेक्षा जास्त मताधिक्याने मी निवडून येणार या निवडणुकीत अशी कुस्ती मारायची की थेट छाताडावर बसायचं त्यांनी हात जोडून म्हटलं पाहिजे की उठा आता मगच उठायचं

 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Best Bus Driver Viral Video : धक्कादायक! बस थांबवून दारू घेतली.. BEST बस चालकाचा प्रताप FULL VIDEOZero Hour  INDIA Alliance Leadership : इंडिया आघाडीतील संघर्षाचा मविआवर परिणाम?ABP Majha Headlines : 11 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Priyanka Chaturvedi : इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वाच्या मुद्द्यावर ठाकरे कुणाच्या बाजूने?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
Embed widget