एक्स्प्लोर
सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा हैदोस, पत्रे उडाले, मक्यासह शाळू पिकालाही फटका, साताऱ्यात काय परिस्थिती? Photos
राज्यात येत्या तीन दिवसात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
Satara unseasonal
1/8

सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या यलो आणि ऑरेंज अलर्टनंतर सलग दुसऱ्या दिवशी कराड आणि पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.
2/8

या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे
Published at : 02 Apr 2025 04:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र























