Majha Gaon Majha Jilha at 630AM 07 January 2025 माझं गाव, माझा जिल्हा
Majha Gaon Majha Jilha at 630AM 07 January 2025 माझं गाव, माझा जिल्हा
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील चार आरोपींची केज जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजेरी, विष्णू चाटेला १० तारखेपर्यंत तर जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदारला १८ ताखेपर्यंत पोलीस कोठडी.
देशमुख हत्याप्रकरणाची चौकशी करणारी एसआयटीच वादात, वाल्मिक कराडच्या जवळचे ७ ते ८ अधिकारी एसआयटीत, वडेट्टीवारांची माहिती
बीड प्रकरणी नेमलेली संपूर्ण एसआयटी बरखास्त करावी, अंजली दमानियांची मागणी
संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा ही तत्परता दाखवणं गरजेचं होतं, गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी मनोज जरागेंची प्रतिक्रिया,आता मुंडेंचे गुंड धनंजय देशमुखांना धमक्या देतायत, त्याबाबतही बोलायचं नाही का, जरांगेंचा सवाल.
कैलास फड, माणिक फड आणि जयप्रकाश सोनवणे या तिघांचे शस्त्र परवाने रद्द. हवेत गोळीबार केल्याप्रकरणी व्हिडीओ व्हायरल प्रकरण भोवलं.
संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा ही तत्परता दाखवणं गरजेचं होतं, गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी मनोज जरागेंची प्रतिक्रिया,आता मुंडेंचे गुंड धनंजय देशमुखांना धमक्या देतायत, त्याबाबतही बोलायचं नाही का, जरांगेंचा सवाल.
बीड जिल्ह्यातल्या सात पोलीस ठाण्यात मनोज जरांगेंविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल, जरांगेंविरोधात मुंडे समर्थक आक्रमक, आज केज, अंबाजोगाई, वडवणी, गेवराई, धारूर आणि सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.