एक्स्प्लोर
Advertisement
Loksabha Election 2024 : कचाकचा बटणावरून नवा वाद
Loksabha Election 2024 : कचाकचा बटणावरून नवा वाद इंदापूर येथील सभेमध्ये अजित पवार यांनी आम्ही निधी देतोय तशी मशीन मध्ये कचाकचा बटन दाबा. म्हणजे आम्ही निधी द्यायला बरे वाटेल.. नाही तर आमचा हात आखडता येईल असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर नाना पटोले यांनी अजित पवार हे वाशिंग मशीन मध्ये धुतले गेले त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे लोकं फार लक्षात देत नाही.. त्यांनी केलेल्या वक्तव्य हे एक प्रकारची धमकी आहे... राज्याच्या अर्थमंत्र्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही निवडणुका आयोगाने त्यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यांच्यावर कारवाई करावी असे नाना पटोले म्हणाले...
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Manoj Jarange Maratha reservation : मराठा आणि कुणबी एकच; सरकारला अजून किती पुरावे हवेत?
Swami Avimukteshwaranand : गोमातेसाठी शासनाचा मोठा निर्णय; अविमुक्तेश्वरानंद स्वामी म्हणतात
Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 09 PM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भविष्य
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion