Kirit Somaiya on Arvind Vaishya:अरविंद वैश्यच्या अंतयात्रेवर मुस्लिम वस्तीतून दगडफेक,सोमय्यांचा दावा
Kirit Somaiya on Arvind Vaishya:अरविंद वैश्यच्या अंतयात्रेवर मुस्लिम वस्तीतून दगडफेक,सोमय्यांचा दावा
धारावीत पूर्ववैमन्यसातून झालेल्या तरूणाच्या हत्येनंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे या घटनेत मृत पावलेल्या अरविंद वैश्य या तरुणांच्या अंत्यविधीवर दगडफेक झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक्सच्या माध्यमातून केला आहे याचे काही वायरल व्हिडिओही समोर आले आहेत. वाद मिठवण्यासाठी गेलेल्या अरविंद वैश्य याची मो नियाज इसलाम शेऱ उर्फ अल्लू व आरिफ हत्या केली होती या प्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात कम १०३(२), ३५१ (२),३ (५) बीएनएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल या हत्येच्या घटनेनंतर धारावीतील अवैध बांधकामावरही पालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे धारावी अरविंद वैश्य या तरुणांच्या अंत्ययात्रेदरम्यान झालेल्या राड्यात ५ जण जखमी राड्यात 3 पोलीस कर्मचारी तर 2 सिव्हिलियन असे एकूण 5 जण जखमी झाले.. अरविंद वैश्य या तरुणाच्या अंतयात्रा मध्ये मोठे गर्दी झाली होती...