एक्स्प्लोर
Advertisement
ST Strike : एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीबाबत आज महत्त्वाची सुनावणी
एसटी कर्मचाऱ्यांच्या आजवर सर्वाधिक काळ चाललेल्या संपावर उच्च न्यायालयात आज दुपारी अडीच वाजता महत्त्वाची सुनावणी आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करावं या मागणीवर राज्य सरकारच्या समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आलाय. त्यावर ही सुनावणी होतेय.. या अहवालात काय शिफारशी आहेत याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय. आपल्या या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी 100 दिवसांहून अधिक काळ संपावर आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाचं तब्बल 1600 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. संपाचा तिढा कायम असताना कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागणीवर न्यायालयात काय निर्णय होणार याकडे कामगारांबरोबरच प्रवाशांचंही लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र
BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra New CM : महायुती दुपारी साडे तीन वाजता सरकार स्थापनेचा दावा करणार : मुनगंटीवार
Maharashtra New CM :मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब,विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार
Amritsar Golden temple Firingअमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार, सुखबीरसिंग बादल थोडक्यात बचावले
Mahayuti Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी,ड्रेसकोडही ठरला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement