एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jejuri : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत उत्साह, जेजुरी गडावर लाखो भाविकांची गर्दी ABP Majha
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे. या निमित्त राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. अवघा आसमंत हा भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला आहे. दोन वर्षानंतर ही यात्रा भरल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. सकाळी 11 ते साडे अकराच्या दरम्यान गडावरून पालखी कऱ्हा स्नानासाठी निघणार असून सायंकाळी 4 वाजता कऱ्हा नदीच्या पवित्र पाण्याने देवाला स्नान घातलं जाईल.
महाराष्ट्र
Bharat Gogawale Exclusive : मंत्रिपदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतात
Bharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाही
Mahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?
Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा
Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्प
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
आयपीएल
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement