एक्स्प्लोर
Advertisement
Coastal Road Bandra : कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाची एक बाजू आजपासून खुली
Coastal Road Bandra :
मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाची एक बाजू आजपासून खुली करण्यात येतेय. यामुळे दक्षिण मुंबईहून वांद्रेच्या बाजूला जाताना थेट सी-लिंक घेता येणार आहे. कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडण्यासाठी बीएमसीनं धनुष्याच्या आकाराचा आर्च-ब्रिज उभारला. या पुलामुळे नरीमन पॉईंटवरून वांद्रे गाठणं केवळ १० ते १५ मिनिटांत शक्य होणार आहे. दरम्यान हा टप्पा लोकांसाठी खुला करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ड्राईव्ह करत, शेजारी मुख्यमंत्री शिंदेंना बसवून प्रवासाचा आनंद घेतला. यावेळी त्यांच्या ताफ्यावर मोठी पुष्पवृष्टी करण्यात आली.
महाराष्ट्र
Kisse Pracharache Seg 04 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनात
Nashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्ज
Bachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहिती
Vinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement