Amol Mitkari Full PC : 'राष्ट्रवादी आमदार- जयंत पाटलांची भेट योगायोगाने' : अमोल मिटकरी : ABP Majha
Amol Mitkari Full PC : 'राष्ट्रवादी आमदार- जयंत पाटलांची भेट योगायोगाने' : अमोल मिटकरी : ABP Majha काही आमदारांशी मी बोललो.. काल उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची योगायोगाने भेट झाली तशी त्य़ांचीही जयंत पाटील यांच्याशी भेट झाली.. वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही कुठलाही आमदार कुठे जाणार नाही गल्लीबोळातील व्यक्ती येतो आणि काही बोलतो त्याला आम्ही महत्वा देत नाही ------------------------------------- विरोधी पक्षाला आरोप करण्याचा पूर्ण अधिकार असतो पदवी पर्यत मुलींना मोफत शिक्षणाची व्यवस्था सरकार अर्थसंकल्पत करेल शेतकरी कष्टकरी विद्यार्थी या सगळ्यांसाठी आज अतिरिक्त अर्थसंकल्प असेल विरोधकांना आरोप करायचे ते करू द्या ऑन जयंत पाटील आमदार भेट ज्या आमदारांची नावे घेतली जात होती ची जयंत पाटील यांना भेटले त्या सगळ्यांशी मी बोललो त्यांचा असं म्हणणं आहे ज्याप्रकारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली तशी योगायोगाने त्यांचे सुद्धा भेट झाली जेवणाची वेळ होती नरहरी झिरवळ यांच्या केबिनमध्ये जयंत पाटील यांना काही आमदार भेटले जयंत पाटील हे मोठे नेते आहेत त्यामुळे आमदार त्यांना भेटणं काही त्यात वेगळे नाही ऑन पुणे भाजप उपाध्यक्ष अजित पवार वक्तव्य आम्ही गल्ली बोळातल्या पदाधिकाऱ्यांना महत्त्व देत नाही ते काही वक्तव्य करू शकतात त्या माणसाला आम्ही त्याची जागा दाखवली आहे ऑन सुरेश धस आमची लायकी काढण्यापेक्षा सुरेश धस यांनी आधी सांगावं पंकजा मुंडे यांचा पराभव कसा झाला? बजरंग सोनवणे बीड मध्ये कसे निवडून आले असं काय झालं ज्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला ते त्यांनी स्पष्ट करावं