एक्स्प्लोर
रोहित शर्माच्या करिअरमधील महत्त्वाचा क्षण, दुबईतील मॅचपूर्वी मुंबईत घडलं आक्रित, लहानपणी ज्या जागेवर खेळला तिकडे....एबीपी माझाच्या बातमीनंतर म्हाडा मार्ग काढणार
दुबईतील फायनलपूर्वी रोहित शर्मानं जिथं क्रिकेटचे धडे गिरवले तिथलं टर्फ अन् पिच हटवण्यात आलं होतं. एबीपी माझाच्या बातमीनंतर म्हाडानं तातडीनं बैठक बोलावली आहे.
रोहित शर्मानं क्रिकेटचे धडे गिरवले तिथं म्हाडाचं तोडकाम
1/6

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताचा न्यूझीलंड विरुद्ध सामना 9 मार्चला होणार आहे. त्यापूर्वीच रोहित शर्मानं जिथं क्रिकेटचे धडे घेतले तिथली खेळपट्टी आणि नेटस म्हाडानं हटवले आहेत.
2/6

रोहित शर्मानं मुंबईतील गौराई येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं होतं. तिथल्या मैदानाची मालकी म्हाडाकडे होती. त्या मैदानावर क्रिकेटसह फुटबॉल देखील खेळलं जातं.
Published at : 07 Mar 2025 01:21 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
भारत
महाराष्ट्र























