एक्स्प्लोर
Shani Dev: विवाहबाह्य संबंध, घोटाळा करणाऱ्या 'या' 3 राशींच्या लोकांनो सावधान! शनिदेव करणार पर्दाफाश? आताच व्हा सतर्क, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिन्यातील शनीचे हे संक्रमण प्रत्येक राशीवर परिणाम करणार आहे. काही राशी असतील ज्यांचे विवाहबाह्य संबंध किंवा घोटाळे उघड होणार आहेत. याबाबत ज्योतिषी म्हणतात..
Shani Dev astrology marathi news People of these 3 zodiac signs who are involved in extramarital affairs and scams be careful
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना न्यायाची देवता म्हटले जाते. मार्च महिन्यात शनिदेव 29 तारखेला राशी बदलणार आहेत. शनीचे हे संक्रमण अनेक राशीच्या लोकांचे मेडिकल बिल वाढवणार आहेच. मात्र त्याच वेळी, काही राशी अशा असतील, ज्यांचे विवाहबाह्य संबंध किंवा घोटाळे देखील उघडकीस येणार आहेत.
2/7

ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायाची देवता शनिदेव 30 वर्षांनंतर मीन राशीत परतत आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, शनिदेव सध्या कुंभ राशीत विराजमान आहे, जो 29 मार्च रोजी रात्री 11:03 वाजता कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, प्रसिद्ध ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ गार्गी जेटली यांच्याकडून जाणून घ्या कोणकोणत्या राशी आहेत ज्यांच्या वाईट कर्मांचा पर्दाफाश होणार आहे?
Published at : 07 Mar 2025 11:43 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
व्यापार-उद्योग
मुंबई























