एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 10 AM : 04 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

टी २० वर्ल्डकप विजेती टीम इंडिया दिमाखात मायदेशात दाखल, दिल्ली विमानतळावर चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत,  ग्रॅण्ड वेलकमनंतर पंतप्रधान मोदींना भेटणार
बार्बाडोस ते नवी दिल्ली टीम इंडियाचा प्रवासातही जल्लोष, चार्टर्ड फ्लाईटमधील एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ बीसीसीआयकडून जारी
विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईतही खास तयारी, विजयरथ सज्ज, संध्याकाळी नरीमन पाँईट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन बसमधून व्हिक्टरी परेड
राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, राज्याची जनता हाच माझा पक्ष, अजित पवारांचा दावा, विरोधक राजकारण करणारे तर मी काम करणारा, असा टोला
अंबादास दानवेंच्या निलंबनाचा आज फेरविचार, देवेंद्र फडणवीसांची माहिती.. तर इन्स्टाग्राम प्रोफाईल बायोमध्ये दानवेंकडून निलंबित विरोधी पक्षनेता असा उल्लेख 
भाजप आमदार गणेश नाईकांचा सरकारला घरचा आहेर, सरकार आणि सिडकोमध्ये बिल्डरांचे दलाल बसल्याचा आरोप, अजित पवारांच्या खास सूचनेनंतर झाली नाईकांच्या लक्षवेधीवर चर्चा
शिक्षेला स्थगिती देण्यासाठी सुनील केदार यांची याचिका, नागपूर खंडपीठात आज निकाल, जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात झाली होती शिक्षा
कल्याणीनगर अपघात प्रकरणात जामीन मिळालेला विशाल अगरवाल पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात, हौसिंग सोसायटीची फसवणूक केल्याप्रकरणी अटक
पुणे पोलिसांना असंगाशी संग भोवला, ललित पाटील पळून गेल्याची माहिती कंट्रोलला उशिरा देणारे दोन पोलीस शासकीय सेवेतून बडतर्फ 
हाथरस चेंगराचेंगरीनंतर भोलेबाबाचा शोध युद्धपातळीवर, मैनपुरी आश्रमाला पोलिसांचा घेराव, तर दुर्घटनेला समाजकंटक जबाबदार असल्याचा वकिलामार्फत दावा
जेलमधून सुटल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री...चंपई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा, ७ जुलैला शपथ घेण्याची शक्यता
शहीद अग्नीवीरांना पुरेशी मदत मिळाली नसल्याच्या राहुल गांधींच्या दाव्याचं सैन्याकडून खंडन, शहीद जवान अजय कुमारच्या कुटुंबीयांना ९८ लाखांची मदत मिळाल्याची एक्स पोस्ट 
नीट फेरपरीक्षेच्या विरोधात गुजरातमधील ५६ विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका, परीक्षा रद्द होऊ नये, गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Ravindra Waikar | आरोप चुकले, वायकर सुटले? क्लीनचीटवरून विरोधकांचा हल्लाबोल
Special Report Ravindra Waikar | आरोप चुकले, वायकर सुटले? क्लीनचीटवरून विरोधकांचा हल्लाबोल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special Report Ravindra Waikar | आरोप चुकले, वायकर सुटले? क्लीनचीटवरून विरोधकांचा हल्लाबोलPune Politce Attack :पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न,  पुण्यात वर्दीवरच हल्ला, सामान्याचं काय?ABP Majha Headlines 11 PM एबीपी माझा हेडलाईन्स 11 PM 06 July 2024 Marathi NewsEknath Shinde Speech | उद्धव ठाकरे, नाना पटोलेंचा घेतला समाचार, महायुतीचा मेळावा शिंदेंनी गाजवला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
Embed widget