एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 10 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

एक जूनपासून मुलींना राज्यात मोफत शिक्षण देण्याची  चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेतच विरली, अर्धा जून महिना उलटला, मात्र ना जीआर, ना अंमलबजावणी 

वायकरांच्या मेहुण्याने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन, मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल,दोघांवर अटकेची टांगती तलवार

लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस, ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरजच काय, बबनराव तायवाडेंचा सवाल, तर ओबीसी आरक्षणला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडणार ... प्रकाश शेंडगेंचा इशारा

काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाला रोख लावण्यासाठी अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली  बैठक....'ऑल आउट'च्या धर्तीवर मोठ्या मोहिमेची व्यूहरचना ठरणार

सोशल मीडियावरील अपप्रचाराला आळा घालण्यासाठी नवं डिजिटल इंडिया विधेयक, अश्विनी वैष्णव यांची माहिती,  तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप

कर्नाटकमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ, दरवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास  राज्यव्यापी निदर्शन करणार, भाजपचा इशारा

पुण्यातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांनी चुका केल्याचा निष्कर्ष, सदस्यांना नोटीस, चार ते पाच दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Parliament Session : लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून,  लोकसभेचा अध्यक्ष कोण ?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी-जहीर अडकले लग्नबंधनात, नवदाम्पत्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर

VIDEO : ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या, IND vs AUS सामन्यावर मुसळधार पावसाचे सावट! 

टीम इंडिया कांगारुचा पत्ता कट करणार का? ऑस्ट्रेलियासाठी 'करो या मरो' सामना, पाहा काय म्हणतात सुनंदन लेले?

कोंडेश्वर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल, स्टंटबाजीमुळे जीवितहानीचा धोका
कोंडेश्वर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल, स्टंटबाजीमुळे जीवितहानीचा धोका
Advertisement
Advertisement
metaverse
Advertisement

व्हिडीओ

Special Report Parliament Session : लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून,  लोकसभेचा अध्यक्ष कोण ?Special Report Pune Drugs :  पुणे नशेच्या विळख्याने बरबटलं? ड्रग्ज प्रकरणी राजकीय आरोपांच्या फैरीSonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी-जहीर अडकले लग्नबंधनात, नवदाम्पत्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोरNEET Result Row : 'नीट' घोटाळ्याचे कनेक्शन लातूरपर्यंत, दोन शिक्षकांची कसून चौकशी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी-जहीर अडकले लग्नबंधनात, नवदाम्पत्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी-जहीर अडकले लग्नबंधनात, नवदाम्पत्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
VIDEO : ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या, IND vs AUS सामन्यावर मुसळधार पावसाचे सावट! 
VIDEO : ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या, IND vs AUS सामन्यावर मुसळधार पावसाचे सावट! 
टीम इंडिया कांगारुचा पत्ता कट करणार का? ऑस्ट्रेलियासाठी 'करो या मरो' सामना, पाहा काय म्हणतात सुनंदन लेले?
टीम इंडिया कांगारुचा पत्ता कट करणार का? ऑस्ट्रेलियासाठी 'करो या मरो' सामना, पाहा काय म्हणतात सुनंदन लेले?
कोंडेश्वर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल, स्टंटबाजीमुळे जीवितहानीचा धोका
कोंडेश्वर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल, स्टंटबाजीमुळे जीवितहानीचा धोका
आधी जॉर्डनने हॅट्ट्रिक घेतली, नंतर बटलरने एकाच षटकात 5 षटकार ठोकले, इंग्लंडचा 10 विकेटनं विजय 

भारताच्या पोरी जगात भारी, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुरळा, मालिका 3-0 ने खिशात!  

नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; शिवसेना मेळाव्यातून फटकेबाजी

बीडमधील पोलीस भरतीची मैदानी चाचणी रद्द, पावसामुळे चिखल; पोलीस अधीक्षकांनी दिली नवी तारीख

Embed widget