ABP Majha Headlines : 03 PM : 20 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 03 PM : 20 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार देणार... समीकरण न जुळल्यास सगळ्यांनाच पाडणार.. सर्व इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश..
जिथे मराठ्यांच्या विचाराशी जुळणारा उमेदवार तिथे, पाडापाडी नाही... जरांगेची घोषणा... समीकरण न जुळल्यास माघार... एससी, एसटी उमेदवरांनाही पाठिंब्याची भूमिका..
फडणवीसांनी मराठा समाजाला दिलंच काय, जरांगेंचा पुन्हा सवाल...फडणवीस जगातला सर्वात क्रूर माणूस...जरांगेंचा हल्लाबोल...
मविआच्या जागांच्या तिढ्यावरून मातोश्रीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक संपली.. स्बबळाचा नारा की काँग्रेसवर दबावाचं तंत्र..
मविआच्या गोटात हालचालींना वेग... आदित्य ठाकरेंच्या भेटीनंतर नसीम खान शरद पवारांच्या भेटीला... तर मविआतील नाराजीनाट्यासंदर्भात शरद पवारांची काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा
चंद्रपूरच्या राजुऱ्यात सहा हजार बनावट नावं मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न उघडकीस, तर तुळजापुरात बोगस मतदार नोंदणीप्रकरणी ४० जणांवर गुन्हा, राऊतांचे बोगस मतदार नोंदणीवरुन भाजपवर बोट