एक्स्प्लोर

Supriya Sule - Sharad Pawar : बाप-लेकीचा जिव्हाळा, सुप्रियांनी स्वतः पवारांच्या पायात चप्पल घातली

लातूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Latur) हे आज लातूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि शरद पवार या बापलेकीचा प्रेम जिव्हाळा पु्न्हा पाहायला मिळाला. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च्या हाताने शरद पवार यांच्या पायात चप्पल घातली. यापूर्वी लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेवेळीही हेच चित्र पाहायला मिळालं होतं. बाप लेकीचा हा जिव्हाळा आज लातुरातही पाहायला मिळाला. 

लातूरमधील किल्लारी (Killari earthquake) भूकंपाला आज तीस वर्ष पूर्ण होत आहेत. 30  सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी येथे 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यावेळी शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी शरद पवारांनी भूकंपाची जी परिस्थिती हातळली होती, त्याचं कौतुक देशभर झालं होतं.  30 वर्षे झाल्यानिमित्त लातुरात आज कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Wife Sunita Ahuja Property: ना सुपरस्टार पती, ना मुलं... मग गोविंदाची पत्नी कुणाच्या नावावर करणार कोट्यवधींची संपत्ती? सुनीता अहुजाच्या उत्तरानं सारेच हैराण
ना सुपरस्टार पती, ना मुलं... मग गोविंदाची पत्नी कुणाच्या नावावर करणार कोट्यवधींची संपत्ती? सुनीता अहुजाच्या उत्तरानं सारेच हैराण
Tandulwadi Accident: 10 वर्षांपूर्वी 6 कलाकारांचा बळी, आता 8 जणांना गिळलं; तांदुळवाडीतील 'ती' विहीर ठरतेय मृत्यूचा सापळा, 'त्या' दुर्दैवी आठवणी झाल्या ताज्या
10 वर्षांपूर्वी 6 कलाकारांचा बळी, आता 8 जणांना गिळलं; तांदुळवाडीतील 'ती' विहीर ठरतेय मृत्यूचा सापळा, 'त्या' दुर्दैवी आठवणी झाल्या ताज्या
TMC Rebel MP : तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, खासदारकी वाचणार का? दहाव्या शेड्यूलनुसार नेमकी अट काय?
TMC च्या बंडखोर खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, दहाव्या अनुसूचीनुसार खासदारकी वाचणार की जाणार?
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

व्हिडीओ

Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Accident: तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार
तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार
TMC Rebel MP : तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, खासदारकी वाचणार का? दहाव्या शेड्यूलनुसार नेमकी अट काय?
TMC च्या बंडखोर खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, दहाव्या अनुसूचीनुसार खासदारकी वाचणार की जाणार?
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
Share Market : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली, ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या घोषणेनं अच्छे दिन
शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली,सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजी
Donald Trump on Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली अपडेट, शांतता कराराच्या घोषणेनंतर दिवस सांगितला...
अखेर ट्रम्प यांनी टायमिंग साधलं, बड्डेच्या दिवशीच शांतता कराराची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार?
Share Market : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Ek Hota Malin Marathi Movie: 12 वर्षांखाली गाडलं गेलेलं गाव अन्...; थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार मोठ्या पडद्यावर, कधी होणार रिलीज?
12 वर्षांखाली गाडलं गेलेलं गाव अन्...; थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार मोठ्या पडद्यावर, कधी होणार रिलीज?
Embed widget