एक्स्प्लोर

CM devendra Fadnavis In Kolhapur : सीएम देवेंद्र फडणवीसांसमोर आंदोलनचा इशारा दिलेल्या आंदोलकांची कोल्हापुरात सकाळपासून धरपकड

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या आंदोलकांना पोलीस ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी रात्रीच प्रमुख कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या आहेत. 

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कारवाई करण्यासाठी इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींनी कोल्हापुरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्यासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांशी झालेल्या बैठकीनंतर आंदोलनाचा निर्धार कायम ठेवल्याने आज (6 मार्च) कोल्हापूर आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या आंदोलकांना पोलीस ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी रात्रीच प्रमुख कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या आहेत. 

दुसरीकडे, प्रशांत कोरटकरला 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मिळाला असल्याने आंदोलन स्थगित करा अशी कोल्हापूर पोलिसांची विनंती आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आंदोलकांसोबत पोलिसांनी बैठक केली. मात्र, प्रशांत कोरटकरबरोबर युट्यूब कमेंटमधून धमकी देणाऱ्या केशव वैद्यवर देखील कारवाई करा अशी आंदोलकांची मागणी आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर पुढीलप्रमाणे

  •  गुरुवार, दिनांक ०६ मार्च, २०२५ रोजी सायंकाळी ०५.०० वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन.
  • सायंकाळी ०५.०५ वा. मोटारीने विन्स हॉस्पिटल, बावडा रोड, महावीर कॉलेज जवळ, नागाळा पार्क, कोल्हापूरकडे प्रयाण.
  • सायंकाळी ०५.२५ वा. विन्स हॉस्पिटल, बावडा रोड, महावीर कॉलेज, कोल्हापूर येथे आगमन.
  • सायंकाळी ०५.३० वा. WIINS (विन्स) मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूरचे उद्घाटन.
  • सायंकाळी ०५.४५ वा.मोटारीने श्री क्षेत्र पैजारवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूरकडे प्रयाण.
  • सायंकाळी ०६.३० वा. श्री क्षेत्र पैजारवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे आगमन.
  • सायंकाळी ०६.३० वा. शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरूजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरूजी यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण समारंभ. 
  • सायंकाळी ०६.४५ वा. मोटारीने पन्हाळगड, जि. कोल्हापूरकडे प्रयाण.
  • सायंकाळी ०६.५५ वा. पन्हाळगड, जि. कोल्हापूर येथे आगमन.
  • सायंकाळी ०७.०० वा.पन्हाळगडचा रणसंग्राम हा लघुपट व १३ डी थिएटरचा लोकार्पण सोहळा
  • रात्री ०९.०० वा.मोटारीने कोल्हापूर विमानतळकडे प्रयाण. 
  • रात्री ०९.५० वा. कोल्हापूर विमानतळ, कोल्हापूर येथे आगमन.
  • रात्री ०९.५५ वा. विमानाने प्रयाण.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
Embed widget