एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case: आकाची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील, एसआयटीने वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीचा कच्चाचिठ्ठा काढला

Walmik Karad: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एक नंबरचा आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराड याच्याशी जवळीक असल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) तपासादरम्यान वाल्मिक कराड याच्या नावावर असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांचा तपशील समोर आणला आहे. ज्यामध्ये शेती, प्लॉट, गाळे आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. याची यादी 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) याची ही सगळी प्रॉपर्टी जप्त करण्यासाठीचा एसआयटीच्या वतीने कोर्टामध्ये अर्ज  करण्यात आला आहे.   वाल्मिक कराड याची पत्नी मंजिरी, मुलगा श्री गणेश यांच्या नावावरही काही प्रॉपर्टी आहे. ही सगळी प्रॉपर्टी ही 2020 ते 2024 मध्ये खरेदी करण्यात आली आहे . तर काही मालमत्तांचे बँकांकडे गहाणखत केले आहे.

वाल्मिक कराडच्या मालमत्ता कोणत्या आणि कुठे?

* केज शहरात नगरपंचायत झोन क्रमांक 1.15 सर्वे क्रमांक 215/6  क्षेत्रफळ 2500 चौरस फूट त्यात 232.26 चौरस मीटर आरसीसी  बांधकाम क्षेत्र 69.78 चौरस मीटर हे 29 11 2024 रोजी खरेदी करण्यात आले याची तत्कालीन किंमत आहे 1 कोटी 69 लाख.

* दगडवाडी विभागात शेतजमीन खरेदी केली 31 1 2020 रोजी ज्याची किंमत आहे 48 लाख 26 हजार

* मौजे तडोळी येथील जमीन गट नंबर 82 मधील एकूण क्षेत्र 12 हेक्टर दहा एक 2023 रोजी खरेदी करण्यात आली तत्कालीन किंमत होती पाच लाख 84 हजार

* शेतजमीन कोरडवाहू मौजे परळी वैजनाथ तालुका परळी वैजनाथ येथील नगरपालिका कक्ष बाहेरलस न.63/2मधील ऐकून क्षेत्र 3 तीन हेक्टर 11 आर पैकी एक हेक्टर 90 आर खरेदी केली गेली खरेदीचा दिनांक होता 8 7 2024 आणि खरेदीची किंमत होती 25 लाख 35 हजार रुपये.

* उस्मानाबाद जनता सहकारी बँक परळी वैजनाथ यांच्याकडे 13/12/23 रोजी पाच कोटी पन्नास लाख रुपयांसाठी काही प्रॉपर्टी गहाण खत म्हणून करण्यात आल्या

वाल्मिक कराडचं गहाणखत असलेल्या मालमत्ता कोणत्या?

1-रेसिडेन्सी प्रॉपर्टी, मासाहेब नगर अंबाजोगाई रोड परळी सर्वे नंबर 26 प्लॉट नंबर 10 आणि 11 मध्ये एकूण 380.77 स्क्वेअर मीटर , 418.96 स्क्वेअर मीटर आरसीसी बांधकाम

2-दगडवाडी तालुका परळी इथं वाल्मीक कराड स्टोन क्रशर युनिट आहे 

3-पांगरी तालुका परळी जिल्हा बीड ओपन लँड प्रॉपर्टी 

उस्मानाबाद जनता सहकारी बँक याच्याकडे 4 /12/ 2019 रोजी दोन कोटी 67 लाख रुपयांसाठी पाच प्रॉपर्टी गहाणखत म्हणून करण्यात आल्या.

1- स्टोन क्रेशर विथ इंडस्ट्रियल एने प्रॉपर्टी गट क्रमांक 167 168 170 171 दगडवाडी तालुका परळी वैजनाथ 
2-रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी सीटीएस नंबर 4205, 4538 अंबाजोगाई नाका, मासाहेब नगर परळी वैजनाथ ,जिल्हा बीड 
3-एग्रीकल्चर ओपन लँड प्रॉपर्टी गट नंबर 57 पांगरी तालुका परळी जिल्हा बीड
4-वैजनाथ ॲग्रीकल्चर लँड प्रॉपर्ती गट नंबर 77 पांगरी तालुका परळी जिल्हा वैजनाथ 
5-अग्रिकल्चर ओपन लँड प्रॉपर्टी गट नंबर 257 पांगरी तालुका परळी जिल्हा बीड

31 ऑगस्ट 2020 रोजी दगडवाडी गावामध्ये दर मूल्य 57 70 प्रति आर प्रमाणे 48 लाख 26 हजार रुपयांची जमीन खरेदी केली गेली

वाल्मिक  कराडच्या पत्नीच्या नावावर संपत्ती

वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांच्या नावावर किती प्रॉपर्टीची कागदपत्रं एसआयटीला मिळाली, त्यावर एक नजर टाकूया. जिरायती जमीन मौजे वडगाव तालुका परळी गट नंबर 2003 क्षेत्रफळ 11 हेक्टर पाच आर पैकी एक हेक्टर 79 आर जमीन खरेदी केली गेली खरेदीचा दिनांक आहे 11 सात 2024 आणि ही 13 लाख 15 हजार रुपयाला खरेदी करण्यात आली.

वडगाव गट नंबर 253 तालुका परळी जिल्हा बीड 11.5 आर पैकी 3.64 जमीन खरेदी केली गेली याची किंमत होती एक लाख 47 हजार 600 रुपये
वाल्मीक कराड चा मुलगा श्री गणेश कराड याचनावरही काही जमीन एसआयटी ला तपासा दरम्यान मिळाली आहे. शिरसाळा गावामध्ये जमीन गट क्रमांक 267 मधील खुला प्लॉट नंबर दोन एकूण क्षेत्रफळ 581 चौरस मीटर तीन एक 2023 रोजी खरेदी करण्यात आला त्याची किंमत  आहे सात लाख 40 हजार इतकी आहे.

वरील सगळ्या किमती या रेडिरेकनर दराप्रमाणे तत्कालीन खरेदी खतात दिलेल्या आहेत. या मालमत्तांची किंमत आताच्या बाजारभावानुसार जास्त असू शकते.

आणखी वाचा

पायात चप्पल न घालणाऱ्या वाल्मिक कराडकडे गोल्डन कलरचा आयफोन 16 प्रो, पोलिसांनी डेटा रिकव्हर करताच सत्य समोर आलं

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget