एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kolhapur EXCULSIVE :आरोग्य सेविकांच्या कर्तव्यतत्परतेला सलाम, पुरातून वाट काढत लसीकरण : ABP Majha
राज्यभर पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे.. मात्र त्यातही कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावच्या आरोग्य सेविकांनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर राहू दिली नाहीये. मुसळधार पावसात जंगलातून ३-४ किलोमीटर पायी प्रवास करत या आरोग्य सेविकांनी लहान मुलांचं नियमित लसीकरण, कोरोना लसीकरण सुरू ठेवलेलें आहे. पावसाळ्यात जंगलातून मार्ग काढताना अनेकदा रस्ता वाहून गेलेला असतो. पुराचं पाणी जंगलात शिरलेलं असतं. धबधबे वाट अडवत असतात मात्र यातल्या कोणत्याही अडथळ्याची तमा न बाळगता या आरोग्य सेविकांनी आपलं कर्तव्य बजावलेलं आहे.
कोल्हापूर
![Special Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/cbc4e2c432f59e3a165da5ab8a8992e41735841127290976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरी
![Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/4e7dbfc8ce2336d05f3004d13eef4d4b1735817771614718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावा
![Kolhapur : कोल्हापुरात चमत्कार! मृतदेह घरी आणताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा जिवंत झाले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/d5d120711147df7b1ae4ac6bd74818e9173580970933290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur : कोल्हापुरात चमत्कार! मृतदेह घरी आणताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा जिवंत झाले
![Kolhapur News : ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् मृत आजोबा जिवंत झाले, कोल्हापुरातील प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/3f3b491743a52f055750da07132d4a7b173580558027090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur News : ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् मृत आजोबा जिवंत झाले, कोल्हापुरातील प्रकार
![Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/042c5b69f12f15d03ef46c7c457629dc173189775322190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भविष्य
बॉलीवूड
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement