एक्स्प्लोर
Election Result 2022: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला ABP Majha
सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे. एकूण 403 सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी एकूण 202 जागांची गरज आहे. भाजपला यावेळीही स्पष्ट बहुमत मिळणार तर अखिलेश यादव सत्तेपासून दूर राहणार असंच या एक्झिट पोलमधून दिसतंय.
महाराष्ट्र
![Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ, मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/6926afdc098f70fd148bbeefd6fbced41738915369704976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ, मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
![Sanjay Shirsat : खासदारच नाही आमदार पण संपर्कात,'उबाठा'मध्ये कोणी राहू इच्छित नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/0fec4edd86fbf93c30c00ca281d764f41738912386657976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Shirsat : खासदारच नाही आमदार पण संपर्कात,'उबाठा'मध्ये कोणी राहू इच्छित नाही
![ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 07 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/d2981118deb7a450fc30f072e2fddc021738911950896976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 07 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
![Karuna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/8d6d50cceddbf1eefabe88517ec2ea6e1738909288911976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Karuna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा
![ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 07 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/7ca3d48721cd08f1e7f153f25cf3a4dd1738907279779976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 07 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement