एक्स्प्लोर

Olympic Games Paris 2024 :भारताच्या Manu Bhaker ची मोठी कामगिरी, 10 Meter Air Pistolमध्ये कांस्य पदक

Olympic Games Paris 2024 :भारताच्या Manu Bhaker ची मोठी कामगिरी, 10 Meter Air Pistolमध्ये कांस्य पदक  पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics 2024) भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. कोरियाच्या ओह ये जिन हिने सुवर्णपदक पटकावलं आहे.   कांस्य पदक जिंकल्यानंतर काय म्हणाली? मला खूप छान वाटतंय. मी यासाठी खूप मेहनत घेतली होती. कांस्य पदक जिंकले असले तरी मला आनंद आहे की मी देशासाठी जिंकू शकले. हे पदक सर्वांचं आहे. कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं. कुटुंब, प्रशिक्षक आणि भारतीयांच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार असं मनू भाकर म्हणाली. कांस्य पदक जिंकल्यानंतर मनू भाकरने सांगितले की, तिने भगवद्गीता वाचली होती आणि त्यातून प्रेरणा घेऊन ती पदक जिंकण्यात यशस्वी ठरली. मनू भाकर 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तूलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे पदक जिंकू शकली नव्हती.  फायनलमध्ये मनू भाकरचा स्कोर पहिली 5 शॉट सीरीज: 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4 दुसरी 5 शॉट मालिका: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण: 49.9 उर्वरित शॉट्स: 10.5, 10.4, 9.8, 9.8, 9.9, 10.2, 10.1, 10.2, 10.1, 10.0, 10.1,10.3  कोण आहे मनू भाकर? 22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. 

भारत व्हिडीओ

Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti Crisis: आंबेगावात महायुतीत फूट? दिलीप वळसेंना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा, नेमकं काय घडलं?
आंबेगावात महायुतीत फूट? दिलीप वळसेंना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Elections 2024 : समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, छगन भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले...
समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, छगन भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले...
Manoj Jarange: मनोज जरांगे-पाटील पॅटर्नची निवडणुकीच्या रिंगणात चर्चा; बार्शीतून राजा मानेंना देणार उमेदवारी? बार्शीत तिरंगी लढतीची शक्यता
मनोज जरांगे-पाटील पॅटर्नची निवडणुकीच्या रिंगणात चर्चा; बार्शीतून राजा मानेंना देणार उमेदवारी? बार्शीत तिरंगी लढतीची शक्यता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंनी परस्पर एबी फॉर्म वाटले, सोलापूरात प्लॅनिंगचा विचका; माढ्यात शरद पवारांचं वेट अँड वॉच
उद्धव ठाकरेंनी परस्पर एबी फॉर्म वाटले, सोलापूरात प्लॅनिंगचा विचका; माढ्यात शरद पवारांचं वेट अँड वॉच
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ramdas kadam On Kokan Vidhansabha : कोकणात शिवसेनेला सार्वाधिक जागा कदमांचा खोचक टोलाDhananjay Munde Parli Vidhan Sabha : उमेदवारी अर्ज भरण्यााधी धनंजय मुंडे यांचं औक्षणSameer Bhujbal Nandgaon Vidhansabha : समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून अपक्ष लढणार, 28 ऑक्टोबरला अर्ज भरणारEknath Shinde Delhi Daura : एकनाथ शिंदे आज दिल्लीत,   महायुतीचा जागावाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti Crisis: आंबेगावात महायुतीत फूट? दिलीप वळसेंना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा, नेमकं काय घडलं?
आंबेगावात महायुतीत फूट? दिलीप वळसेंना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत राडा, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Elections 2024 : समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, छगन भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले...
समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, छगन भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, म्हणाले...
Manoj Jarange: मनोज जरांगे-पाटील पॅटर्नची निवडणुकीच्या रिंगणात चर्चा; बार्शीतून राजा मानेंना देणार उमेदवारी? बार्शीत तिरंगी लढतीची शक्यता
मनोज जरांगे-पाटील पॅटर्नची निवडणुकीच्या रिंगणात चर्चा; बार्शीतून राजा मानेंना देणार उमेदवारी? बार्शीत तिरंगी लढतीची शक्यता
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंनी परस्पर एबी फॉर्म वाटले, सोलापूरात प्लॅनिंगचा विचका; माढ्यात शरद पवारांचं वेट अँड वॉच
उद्धव ठाकरेंनी परस्पर एबी फॉर्म वाटले, सोलापूरात प्लॅनिंगचा विचका; माढ्यात शरद पवारांचं वेट अँड वॉच
Dhananjay Munde: कोणताही थाट नाही,  बडेजाव नाही,  शक्तीप्रदर्शनही टाळलं; धनंजय मुंडे परळीतून साधेपणाने उमेदवारी अर्ज भरणार
कोणताही थाट नाही, बडेजाव नाही, शक्तीप्रदर्शनही टाळलं; धनंजय मुंडे परळीतून साधेपणाने उमेदवारी अर्ज भरणार
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : समीर भुजबळ बंडखोरीवर ठामच, नांदगावमधून अपक्ष रिंगणात उतरणार, कांदेंचं टेन्शन वाढलं?
मोठी बातमी : समीर भुजबळ बंडखोरीवर ठामच, नांदगावमधून अपक्ष रिंगणात उतरणार, कांदेंचं टेन्शन वाढलं?
MVA Seat Sharing: मविआच्या जागावाटपाचं गणित चुकलं, सगळा गोंधळच गोंधळ; काँग्रेस नेमक्या किती जागा लढवणार?
मविआच्या जागावाटपाचं गणित चुकलं, सगळा गोंधळच गोंधळ; काँग्रेस नेमक्या किती जागा लढवणार?
Pune Water Tank collapsed: पाण्याची भलीमोठी टाकी कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, दोघांच्या मृत्यूची शक्यता, भोसरीच्या सद्गुरू नगरमधील घटना
पाण्याची भलीमोठी टाकी कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, दोघांच्या मृत्यूची शक्यता, भोसरीच्या सद्गुरू नगरमधील घटना
Embed widget