एक्स्प्लोर
Dattu Bhoknal | रोईंगपटू दत्तू भोकनळविरोधात फसवणुकीचा गुन्हा | स्पेशल रिपोर्ट | नाशिक | ABP Majha
राष्ट्रीय रोईंगपटू आणि लष्कराचा जवान दत्तू भोकनळविरोधात फसवणूक तसंच शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर त्याच्याविरोधात आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, "2015 मध्ये दत्तूला आर्मीमध्ये मेडल मिळाल्याने चांदवडमध्ये गावकऱ्यांनी त्याचा सत्कार ठेवला होता. तेव्हा त्याची आणि माझी ओळख होऊन मैत्री झाली. काही दिवसांनी मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही दोघांनी डिसेंबर 2017 मध्ये पुण्याच्या आळंदीला जाऊन एका कार्यालयात हिंदू पद्धतीने लग्न केलं. मात्र याबाबत कुठेही वाच्यता न करता काही दिवसांनी दोघांकडच्या नातेवाईकांसमक्ष गावी लग्न करायचं आम्ही ठरवलं.
महाराष्ट्र
![Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/69ec2002d3478a0a8487f35133bf529e1739867338500976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेट
![Supreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/ad5122683596ee8e4d305f23d595dd701739866818401976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देश
![Anandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/fa61208a7ee7e9969346257f64dd24831739862680607976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyadeयांच्याशी गप्पा
![Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/9e9823058d0be16aefb6d49f76fe46961739860435569976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'
![Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0c0c8dd22c95904978ea6c531dd1db621739859726962976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
ठाणे
क्राईम
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement