एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : काळवीट शिकार प्रकरण : सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी
काळवीट शिकारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलेला अभिनेता सलमान खानच्या जामीन अर्जावर आज जोधपूर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलमान खानला आज जामीन मिळतो, की तुरुंगातला त्याचा मुक्काम वाढतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराबाहेर चाहत्यांनी गर्दी केली आहे. सलमानला लवकरात लवकर जामीन मिळावा अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराबाहेर चाहत्यांनी गर्दी केली आहे. सलमानला लवकरात लवकर जामीन मिळावा अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र
Charan Waghmare Bhandara : भाजपने काढल्यानंतर आमदार चरण वाघमारे महाविकास आघाडीच्या वाटेवर?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion